अॅनाकोंडाने घेतला शेन वॉर्नच्या डोक्याचा चावा! या अॅनाकोंडाच्या तोंडातील मागील बाजूस असलेल्या दातांमुळे तो चावल्यावर खूपच वेदना होतात By लोकसत्ता टीमUpdated: February 18, 2016 17:49 IST
सिलिगुडीमध्ये जंगली हत्तीचा धुमाकूळ; घरांचे नुकसान अखेर त्याला बांधून क्रेनच्या मदतीने ट्रकमध्ये चढवण्यात आले आणि लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. By लोकसत्ता टीमFebruary 10, 2016 15:18 IST
सियाचीन ग्लेशियरमध्ये बर्फाखाली अडकलेल्या दहा भारतीय जवानांचा मृत्यू समुद्रसपाटीपासून १९६०० फूट उंचीवर सियाचिन ग्लेशियरमध्ये गस्त घालण्याचे काम लष्कराच्या जवानांकडून करण्यात येते By लोकसत्ता टीमUpdated: February 4, 2016 19:36 IST
VIDEO: महाविद्यालयाच्या कार्यक्रमादरम्यान लोखंडी खांब कोसळल्याने दुर्घटना अरबिंदो महाविद्यालयातील विद्यार्थी यावेळी स्टेजवर रॅम्पवॉक करत होते. By लोकसत्ता टीमFebruary 3, 2016 18:35 IST
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर कार आणि ट्रकची धडक; दोघांचा मृत्यू हे सर्वजण पुण्यातील गोखले नगर येथील रहिवासी आहेत. By लोकसत्ता टीमJanuary 27, 2016 07:52 IST
चंदीगडमधील रस्त्यावर काळविटाचा धुमाकूळ या घाबरलेल्या आणि जखमी काळवीटामुळे शहरातील वाहतुकीचा तब्बल तीन तास खोळंबा झाला होता By लोकसत्ता टीमJanuary 26, 2016 13:56 IST
जळगावच्या अंजनी धरणात सापडले पाच महिलांचे मृतदेह या महिला कपडे धुण्यासाठी धरणावर गेल्या असताना हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज सध्या वर्तविण्यात येत आहे By लोकसत्ता टीमUpdated: January 23, 2016 17:46 IST
‘सेल्फी’चा धोका ‘सेल्फी’ काढण्याचा नाद जीवावर बेतण्याच्या घटना घडत असतानाही त्यापासून कोणीही बोध घेताना दिसत नाहीत By लोकसत्ता टीमJanuary 19, 2016 09:58 IST
पोलिसांकडून मुंबईतील १५ ठिकाणे ‘नो सेल्फी झोन’ म्हणून घोषित! याठिकाणी सेल्फी काढणे धोकादायक असल्यामुळे पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे By लोकसत्ता टीमJanuary 12, 2016 14:16 IST
वांद्रे बँडस्टँडवर सेल्फी काढताना दोघेजण समुद्रात बुडाले मुंबईच्या वांद्रे येथील बँडस्टँडच्या समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली By लोकसत्ता टीमUpdated: January 9, 2016 15:12 IST
परळमध्ये गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी या परिसरात एमटीएनलचे गोदाम आहे. By रोहित धामणस्करDecember 29, 2015 22:16 IST
वसतिगृहाच्या इमारतीतून समोरच्या इमारतीत उडी मारताना विद्यार्थ्याचा मृत्यू या १९ वर्षीय विद्यार्थ्याचे नाव साई कृष्णा असून, तो बी.टेकच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होता By लोकसत्ता टीमUpdated: December 24, 2015 16:16 IST
Ladaki Bahin Yojana : “पुढच्या वेळी आईची मते मागू नका, तुमच्या…”, लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या कचरा वेचणाऱ्या महिलेचा संताप
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ५ सेकंदात रिक्षाचालकाला देवानं दिलं कर्माचं फळ, असं काय घडलं?
9 Makar Sankranti 2025: तितीक्षा तावडेचं लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू; हलव्याच्या दागिन्यातील सौंदर्यची चर्चा
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू! आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांच्या ट्रेनमधून उड्या, समोरून येणाऱ्या रेल्वेने उडवलं
Chhaava Trailer : हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा! भारदस्त संवाद, मराठा साम्राज्य अन्…; ‘छावा’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित