गुन्हेगारांचा कर्दनकाळ असणाऱ्या ‘लेडी सिंघम’चा संशयास्पद मृत्यू; आईकडून गंभीर आरोप, म्हणाल्या… ‘लेडी सिंघम’ अशी ख्याती असणाऱ्या महिला पोलीस अधिकारी रात्री अडीच वाजता कारने जात होत्या, अन्… By क्राइम न्यूज डेस्कUpdated: May 17, 2023 17:43 IST
नालासोपाऱ्यात टँकरचा ‘ब्रेक फेल’, टँकर थेट शिरला कार्यालयात संतोष भुवन वरून पाण्याचा एक टँकर नालासोपाराच्या दिशेने येत होता. मात्र अचानक या टँकरचे ब्रेक फेल झाले आणि चालकाचे नियंत्रण… By लोकसत्ता टीमMay 17, 2023 10:15 IST
चंद्रपूर जिल्ह्यात चार महिन्यांत २८१ अपघात, ११९ जणांचा मृत्यू वाहतुकीच्या नियमांचे होत असलेल्या सर्रास उल्लंघनामुळे चंद्रपुरात अपघाताची संख्या वाढली आहे. महामारीपेक्षाही भयंकर स्थिती अपघातातील मृत्यूच्या आकड्यातून दिसून येत आहे.… By लोकसत्ता टीमMay 16, 2023 15:57 IST
पुणे: पीएमपी बसला धडकून मोटारसायकलस्वार तरुणचा मृत्यु अभिषेक राजेंद्र माने (वय २१, रा. भाडळे रस्ता , वाघोली) असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. By लोकसत्ता टीमMay 13, 2023 14:22 IST
दोन कोटींच्या Porsche कारची काही क्षणात झाली राख; झाडावर आदळली अन्…! गुरुग्राममध्ये पोर्श कारचा अपघात झाला असून अपघातानंतर कार जळून खाक झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 12, 2023 14:50 IST
जळगाव : मालवाहू वाहनाच्या धडकेने चार गंभीर जखमी पाचोरा येथील महाराणा प्रताप चौकात शुक्रवारी पहाटे मुंबईकडून येणार्या मालवाहू जीपने श्री दत्तमंदिराच्या ओट्यावर बसलेल्यांना धडक दिली. By लोकसत्ता टीमMay 12, 2023 14:32 IST
अर्रर्र.. २ कोटींची कार झाडावर आदळून जळून खाक, फोटो पाहून लोकं म्हणाले, “Tata Nano तरी…” Porche Car Accident: ‘या’ महागड्या कारची अवस्था पाहून लोकं आता सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. By ऑटो न्यूज डेस्कMay 12, 2023 12:34 IST
कात्रज-कोंढवा रस्त्यावर अपघातात पती-पत्नी जागीच ठार कात्रज-कोंढवा रस्त्यावर इस्कॉन मंदिर चौकाजवळ आरएमडी शाळेसमोर अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले. By लोकसत्ता टीमMay 12, 2023 11:53 IST
वर्धा : तीन बसेसचा विचित्र अपघात, सतरा प्रवासी जखमी; आमदार डॉ. पंकज भोयर यांची जखमींना मदत तीन बस रस्त्यावर ठप्प पडल्याने वाहतूक बराच वेळ ठप्प पडली होती. जखमीमध्ये प्रामुख्याने नागपूरचे प्रवासी आहेत. By लोकसत्ता टीमMay 10, 2023 15:23 IST
विश्लेषण : केरळ बोट दुर्घटनेमागे काय कारण? पर्यटनस्नेही प्रतिमेचे किती नुकसान? सुरक्षेच्या नियमांचे पालन न करता जलवाहतूक केली जात असल्याने केरळमध्ये अनेकदा बोट उलटल्याच्या दुर्घटना घडतात. नुकत्याच झालेल्या बोट दुर्घटनेत २२… By संदीप नलावडेMay 10, 2023 12:32 IST
गौतमी पाटीलचा नाच सुरु झाला आणि पत्र्याची शेड कोसळली, वैजापूरमधली घटना Gautami Patil Lavani Show: नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरु असतानाच पत्र्याचं शेड कोसळलं आणि काही लोक जखमी झाले आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 9, 2023 09:07 IST
प्रसिद्ध गायिकेची कार डिव्हायडरवर कोसळून भीषण अपघात; अनुभव सांगत रक्षिता म्हणाली, “१० सेकंदात…” गायिका रक्षिता सुरेशने सांगितला अपघाताचा धक्कादायक अनुभव, गाडीतील सर्वजण सुरक्षित असल्याची दिली माहिती By हसु चौहानUpdated: May 8, 2023 14:44 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
“आता जीव जाईल तिचा” विरार लोकलमध्ये महिलांनी अक्षरश: हद्द पार केली; भयंकर VIDEO पाहून विरार लोकलमध्ये चढताना १०० वेळा विचार कराल
“शिवसेनारूपी कवचकुंडले मोडून ती तोतया शिंदेंच्या हाती सोपवली”, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी ठाकरे गटाची टीका
‘तो आला अन् ती लाजली…’ ऑनलाईन प्रेम जुळलेल्या गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या पहिल्या भेटीचा VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रेमाची आठवण
9 Makar Sankranti 2025: तितीक्षा तावडेचं लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू; हलव्याच्या दागिन्यातील सौंदर्यची चर्चा
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
Saif Ali Khan Attacked : तलावात दीड तास शोधाशोध अन् पोलिसांच्या हाती मोठा पुरावा; सैफ अली खान हल्ला प्रकरणात महत्वाची माहिती समोर