मिसाईल News

क्रुझ क्षेपणास्त्रांच्या तुलनेत ग्लाइड बॉम्बचा निर्मिती खर्च बराच कमी आहे. यामुळे अचूक हल्ल्यांसाठी तो किफायतशीर पर्याय मानला जातो. स्वस्त व…

आगामी युद्धे सैन्यबळ किंवा शस्त्रबळापेक्षाही तंत्रबळाच्या जोरावर लढली जातील, असे बोलले जाते. हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे, अवकाश अस्त्रे, लेझरसारखी डायरेक्टेड एनर्जी शस्त्रप्रणाली…

३० किलोवॅट लेझर शस्त्र यंत्रणेची रचना पाच किलोमीटरच्या टप्प्यातील ड्रोन आणि हेलिकॉप्टरसारख्या हवाई धोक्यांना उत्तर देण्यासाठी करण्यात आली आहे.

बीएम – ०४ अन्य हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांसारख्या विद्यमान क्षेपणास्त्र प्रणालींना पूरक ठरू शकते. या निमित्ताने डीआरडीओ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम पुढे नेत…

त्वरित जागतिक प्रहार, मागणीनुसार प्रक्षेपण व उपग्रहविरोधी मोहीम साध्य करण्याची क्षमता भू-राजकीय परिस्थितीला आकार देऊ शकते. अमेरिका, रशिया, चीनसह अन्य…

दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या दादागिरीची झळ अनेक ‘आसिआन’ म्हणजे पूर्व व आग्नेय आशियाई राष्ट्रांना बसत आहे.

युक्रेनने युरोप-अमेरिकेची शस्त्रे वापरणे म्हणजे रशिया आणि ‘नेटो’मधले युद्ध मानले जाईल, असा इशारा पुतिन यांनी पूर्वीच दिला होता. आमच्याविरोधात शस्त्रे…

भारताची तुलना इस्रायलशी करण्याचा अनेकांना मोह होतो. पण, परिस्थिती तशी नाही. क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेच्या बाबतीत विचार केला, तर भारतामध्ये पृथ्वी हवाई…

Storm Shadow cruise missile स्टॉर्म शॅडो क्रूझ लांब अंतरावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे एमबीडीए क्षेपणास्त्र प्रणालीद्वारे विकसित करण्यात आले…

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) बुधवारी (२९ मे) ओडिशाच्या किनाऱ्यावर हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या रुद्रम-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

इस्रायल आणि इराणमधील संघर्षाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. सीरियामध्ये असलेल्या इराणच्या दूतावासावर हल्ला झाल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी इराणने इस्रायलवर…

एमआयआरव्ही तंत्रज्ञानामुळे एका क्षेपणास्त्रातून ४ ते १० स्फोटकाग्रे एकापेक्षा अधिक लक्ष्यांवर डागता येऊ शकतात. त्यामुळे त्यांचा प्रतिकार करणे अवघड होते,…