जालना लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक बेपत्ता झाल्याने खळबळ, २ दिवसांपासून कुणाशीही संपर्क नाही

जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे २ दिवसांपासून बेपत्ता आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे.

Jammu Kashmir, Encounter, Terrorist,
पुंछमध्ये सलग ६ व्या दिवशी चकमक सुरूच, जखमी अधिकारी आणि जवान बेपत्ता झाल्यानं खळबळ, नेमकं काय घडलं?

पुंछमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीदरम्यान भारतीय सुरक्षा दलाचा एक कनिष्ठ अधिकारी आणि एक जवान बेपत्ता झालेत.

Latest News
शिवसेना नेत्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी ‘त्या’ पोस्टमधून विरोधकांना सुनावले

नीलम गोऱ्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत विरोधकांना चांगलेच सुनावले.

best contract employees protest news in marathi
बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानात एल्गार

मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमातर्फे चालविण्यात येणाऱ्या भाडेतत्त्वावरील बस गाड्यांवरील कार्यरत कामगार, कर्मचाऱ्यांची पिळवणूक होते.

Satish Alekar
Satish Alekar : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार सतीश आळेकर यांना जाहीर, नाट्यक्षेत्रातील योगदानाचा गौरव

नाटककार सतीश आळेकर यांना दिला जाणार जनस्थान पुरस्कार, १० मार्च ला नाशिक या ठिकाणी होणार सोहळा.

Amol Mitkari allegations news in marathi
मंत्रालयातील दलालीचा सत्ताधारी आमदारांनाही वाईट अनुभव; मिटकरी म्हणतात, “पाच कोटींच्या कामांसाठी…’

मंत्रालयातील स्वीय सहाय्यकांमार्फत होत असलेल्या दलालीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत होत आहे.

Root Cause of Pain | Pain Management
Health Root of Pain एपिसोडिक वेदना म्हणजे नेमकं काय? वेदनेचं मूळ नेमकं असतं कुठे?

Health Root Cause of Pain अचानक पाठदुखी किंवा मानदुखी सुरू होते आणि मग आपल्याला असं वाटतं की, हे अचानक कसं…

Did Ankita Walawalkar invite Nikki Tamboli for marriage
अंकिता वालावलकरने लग्नाचं निमंत्रण दिलं होतं का? निक्की तांबोळी म्हणाली, “तिने सुरुवातीला…”

निक्की तांबोळीने अंकिता वालावलकराला लग्नाच्या दिल्या शुभेच्छा

Marathi song performance in shirolkar high school mumbai
चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमध्ये घुमणार ‘माय मराठी’चा आवाज; मराठी भाषा गौरवदिनी १ हजारांहून अधिक मराठी गीतांचे सलग सादरीकरण

यामध्ये विविध काळातील मराठी चित्रपट व नाट्यगीते, अभंग, भावगीते, भक्तिगीते, लोकगीते आदी मराठी गीते सादर करण्यात येणार आहेत.

Special Inspector General Dattatreya Karale warned police janta darbar Ahilyanagar
‘खाकी वर्दीला डाग लागेल असे वर्तन खपून घेणार नाही’, विशेष महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांचा पोलिस दरबारात इशारा

विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक निरीक्षण दौऱ्यावर आले होते. त्यानंतर आयोजित पोलीस दरबारात त्यांनी पोलिसांचे प्रबोधन केले.

Rape Survivor Faces Horror Again In Bengaluru Hotel
Crime News : १७ वर्षीय बलात्कार पीडितेवर पोलिसाने पुन्हा केला बलात्कार, खाकी वर्दीला लाज आणणारी घटना कुठे घडली?

ही धक्कादायक घटना बंगळुरु या ठिकाणी घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात नराधम पोलिसाला अटक केली आहे.

motorcycle accident in Nagpur news in marathi
ट्रकच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार… रस्त्यावर रक्ताचा सडा..

या प्रकरणी वाडी पोलिसांनी मनिष दिनेश शरणागत (दाभा) यांच्या तक्रारीवरुन ट्रकचालक सुनील उदयसींह कुंभरे (४०, मनसर, ता. रामटेक) याच्याविरुद्ध गुन्हा…

संबंधित बातम्या