नालासोपाऱ्यात १५ वर्षाची मुलगी नाल्यात वाहून बेपत्ता पोलीस आणि अग्नीशमन दलाच्या मदतीने तीचे शोध घेण्याचे कार्य सुरू आहे. 3 years agoAugust 16, 2022
जालना लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक बेपत्ता झाल्याने खळबळ, २ दिवसांपासून कुणाशीही संपर्क नाही जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे २ दिवसांपासून बेपत्ता आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे. 3 years agoFebruary 4, 2022
पुंछमध्ये सलग ६ व्या दिवशी चकमक सुरूच, जखमी अधिकारी आणि जवान बेपत्ता झाल्यानं खळबळ, नेमकं काय घडलं? पुंछमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीदरम्यान भारतीय सुरक्षा दलाचा एक कनिष्ठ अधिकारी आणि एक जवान बेपत्ता झालेत. 3 years agoOctober 16, 2021