मिताली मयेकर News

मिताली मयेकर (Mitali Mayekar) ही मराठी सिनेसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिचा जन्म ११ सप्टेंबर १९९६ रोजी मुंबईमध्ये झाला. शाळेमध्ये असल्यापासून मितालीला अभिनयाची आवड होती. वयाच्या १३ व्या वर्षी तिने २००९ मध्ये इरफान खानच्या ‘बिल्लू’ हिंदी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पुढे कॉलेजमध्ये असताना तिने एकांकिकामध्ये अभिनय केला.

‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘उंच माझा झोका’, ‘तु माझा सांगाती’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार मालिकांमध्ये मितालीने काम केले आहे. २०१५ मध्ये ‘उर्फी’ तिचा पहिला मराठी प्रदर्शित झाला. त्यानंतर तिने ‘यारी दोस्ती’, ‘आम्ही बेफिकर’, ‘हॅशटॅग प्रेम’ हे चित्रपट केले. झी युवा वाहिनीवरील ‘फ्रेशर्स’ ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. यामध्ये मितालीने सायली बनकर हे पात्र साकारले होते. मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी २१ जानेवारी २०२१ रोजी विवाहबंधनामध्ये अडकले. त्याआधी ते एकमेकांना डेट करत होते. Read More
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकरच्या आयुष्यात ‘२४ जानेवारी’चं आहे खास महत्त्व! काय आहे कनेक्शन? ‘तो’ Video शेअर करत म्हणाला…

Siddharth Chandekar : सिद्धार्थ चांदेकरची खास पोस्ट, अभिनेत्याच्या आयुष्यात ‘२४ जानेवारी’ तारखेला आहे खास महत्त्व

Siddharth Chandekar & Mitali Mayekar first movie together
Video : सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकरचा पहिला चित्रपट! नवरा-बायको पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार, पाहा पहिली झलक

Fussclass Dabhade : सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकरचा एकत्र पहिला सिनेमा! अभिनेता पोस्ट शेअर करत म्हणाला…

siddharth chandekar and mitali mayekar did sky diving in switzerland
Video : सिद्धार्थ-मितालीने स्वित्झर्लंडमध्ये केलं स्काय डायव्हिंग! चाहत्यांबरोबर शेअर केली झलक

सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर यांनी स्वित्झर्लंडमध्ये केलं स्काय डायव्हिंग, व्हिडीओ व्हायरल

mitali mayekar enjoying in Italy actress savage replies to netizens
“सॉरी, मला पास्ता अन् ही मुलगी…”, खोचक कमेंट करणाऱ्या नेटकऱ्याला मिताली मयेकरचं स्पष्ट उत्तर, म्हणाली, “तुम्हाला…”

मिताली मयेकर पती सिद्धार्थ चांदेकरसह इटलीत करतेय धमाल, पोस्टवर कमेंट करणाऱ्या नेटकऱ्यांना दिलं उत्तर

Maharashtra Din 2024 marathi actors special song
महाराष्ट्र दिन : पारंपरिक साज, मुंबई दर्शन अन्…; मराठी कलाकारांनी स्वत:च्या आवाजात सादर केलं सुंदर गीत! सर्वत्र होतंय कौतुक

Video : लाभले आम्हास भाग्य! महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी कलाकारांनी स्वत:च्या आवाजात सादर केलं सुंदर गीत, पाहा व्हिडीओ

siddharth chandekar attended Ed Sheeran live concert
Video : Ed Sheeran च्या कॉन्सर्टला गेले होते ‘हे’ मराठी कलाकार, मिताली मयेकरची खास पोस्ट; म्हणाली, “आम्ही ८ तास…”

Video : अभिनेत्री मिताली मयेकरने दाखवली Ed Sheeran च्या कॉन्सर्टची खास झलक, व्हिडीओ व्हायरल

siddharth chandekar gave fantastic reply in award function
Video : “तुझा आवडता दागिना कोणता?” पती सिद्धार्थ चांदेकरचं उत्तर ऐकून मिताली मयेकर भारावली, दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर यांनी जोडीने लावली ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ पुरस्कार सोहळ्याला हजेरी…

sai tamhankar Mitali Mayekar Siddharth Chandekar viral video
Video: “वेडे आहात तुम्ही…”, सई ताम्हणकर, मिताली मयेकर अन् सिद्धार्थ चांदेकरचा व्हिडीओ पाहून कलाकारांच्या तुफान कमेंट्स

सई ताम्हणकर, मिताली मयेकर अन् सिद्धार्थ चांदेकरचा ‘हा’ व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच