मिताली मयेकर Photos

मिताली मयेकर (Mitali Mayekar) ही मराठी सिनेसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिचा जन्म ११ सप्टेंबर १९९६ रोजी मुंबईमध्ये झाला. शाळेमध्ये असल्यापासून मितालीला अभिनयाची आवड होती. वयाच्या १३ व्या वर्षी तिने २००९ मध्ये इरफान खानच्या ‘बिल्लू’ हिंदी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पुढे कॉलेजमध्ये असताना तिने एकांकिकामध्ये अभिनय केला.

‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘उंच माझा झोका’, ‘तु माझा सांगाती’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार मालिकांमध्ये मितालीने काम केले आहे. २०१५ मध्ये ‘उर्फी’ तिचा पहिला मराठी प्रदर्शित झाला. त्यानंतर तिने ‘यारी दोस्ती’, ‘आम्ही बेफिकर’, ‘हॅशटॅग प्रेम’ हे चित्रपट केले. झी युवा वाहिनीवरील ‘फ्रेशर्स’ ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. यामध्ये मितालीने सायली बनकर हे पात्र साकारले होते. मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी २१ जानेवारी २०२१ रोजी विवाहबंधनामध्ये अडकले. त्याआधी ते एकमेकांना डेट करत होते. Read More
Mitali Mayekar In Purple Paithani Saree for the Premiere of Fussclass Dabhade In Pune
9 Photos
Photos: ‘फसक्लास दाभाडे’ प्रीमियरसाठी मिताली मयेकरचा मराठमोळा अंदाज, हे व्हायरल फोटो तुम्ही पाहिलेत का?

Fussclass Dabhade Premiere Mitali Mayekar Look In Paithani Saree: अभिनेत्रीने साडीतील मराठमोळ्या लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

siddharth chandekar and mitali mayekar italy vacation
9 Photos
Photos : सिद्धार्थ-मितालीची ‘वार्षिक सहल’! मराठमोळ्या जोडप्याची परदेशवारी, दोघांच्या हटके लूकने वेधलं लक्ष

सिद्धार्थ चांदेकरची बायकोसह परदेशवारी! ‘वार्षिक सहल’ म्हणत शेअर केले सुंदर फोटो

Mitali Mayekar gave this advice to Siddharth Chandekar Before his mother second marriage
9 Photos
Photos: आईचं दुसरं लग्न करण्यापूर्वी सिद्धार्थ चांदेकरला बायकोने दिलेला ‘हा’ सल्ला, म्हणाला, “सुरुवातीला मितालीला…”

अभिनेत्री मिताली मयेकरने सासूबाईंच्या दुसऱ्या लग्नाआधी काय सल्ला सिद्धार्थला दिला होता? वाचा…

siddharth chandekar and mitali mayekar
9 Photos
सिद्धार्थ-मितालीची DisneyLand सफर; दोघांचे फोटो पाहून ३ वर्षांच्या मुलाने दिली खास प्रतिक्रिया…

मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर या लोकप्रिय जोडीने पॅरिसमध्ये घेतला सुट्ट्यांचा आनंद