Page 2 of मिताली राज News
Mithali Raj Announces Retirement : भारतीय महिला क्रिकेटर मिताली राजने आतापर्यंत सहा विश्वचषक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.
दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागल्याने भारताचे महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
टीझरमध्ये अभिनेत्री तापसी पन्नू मिताली राजच्या लूकमध्ये बॅट पकडून दिसत आहे.
मिताली महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून सर्वात जास्त सामने खेळणारी खेळाडू ठऱली आहे.
‘या’ दिग्गज खेळाडूकडं सोपवण्यात आलंय संघाचं नेतृत्व
या महिला क्रिकेटपटूने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हा खुलासा केला आहे.
ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात विजयासाठी १३ धावांची गरज होती. शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियन फलंदाज झेलबाद झाली, पण..
मितालीसोबत स्मृती मंधाना आणि दीप्ती शर्मानंही उत्तम कामगिरी केली आहे.