मिझोराम निवडणूक २०२३

काही दिवसांपूर्वी निवडणुक आयोगाने पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार असल्याचे जाहीर केले. यामध्ये ईशान्येकडील मिझोराम (Mizoram Election 2023) या राज्याचाही समावेश आहे. २०१८ मध्ये निवडलेल्या विधानसभेतील उमेदवारांची मुदत १७ डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर तेथे निवडणुका आयोजित करण्यात आल्या आहेत. तेथे ४० विधानसभेच्या जागांसाठी ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तसेच मतदानाचा निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर केला जाईल. या राज्याच्या लोकसंख्येतील ८.५ लाख लोकांकडे मतदान करण्याचा अधिकार आहे. मिझोराम विधानसभेच्या (Mizoram Assembly Election 2023) ४० जागांपैकी ३९ जागा या अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.


२०१८ मध्ये मिझो नॅशनल फ्रंट (MNF) या पक्षाने ४० पैकी २६ जागांवर विजय मिळवत राज्यामध्ये सरकार स्थापन केले होते. मिझोरामचे सध्याचे मुख्यमंत्री झोरामथांगा आणि मिझो नॅशनल फ्रंटचे प्रमुख झोरामथांगा आपली सत्ता टिकवण्याचा प्रयत्नात दिसत आहेत. या पक्षाच्या विरोधामध्ये असलेला झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) हा पक्ष बळकट होत आहे. २०१८ मध्ये त्यांनी ८ जागा जिंकल्या होत्या. तर कॉंग्रेसला ५ आणि भाजपाला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले होते. मिझो नॅशनल फ्रंटला मागे टाकण्यासाठी झोरम पीपल्स मूव्हमेंट आणि कॉंग्रेस एकत्र येण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे.


Read More
ZPM Mizoram
मिझोराममध्ये नवख्या उमेदवारांची कमाल; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गजांचा दारूण पराभव; कसं घडलं? वाचा…

झोराम पिपल्स मुव्हमेंटच्या (झेडपीएम) नवख्या उमेदवारांनी मिझोराममध्ये सत्तास्थापनेची ३६ वर्षांची काँग्रेस-मिझो नॅशनल फ्रंटची (एमएनएफ) मक्तेदारी मोडीत काढली आहे.

Mizoram Election Result 2023
Mizoram Election Result 2023: मिझोरममध्येही भाजपा काँग्रेसच्या पुढे, कुणाला किती जागा मिळाल्या?

Mizoram Legislative Assembly Election Result 2023 Updates: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडनंतर मिझोराममध्येही भाजपा काँग्रेसला वरचढ ठरली आहे.

Former IPS officer Lalduhoma
मिझोरामला ३० वर्षांनी मिळणार नवा मुख्यमंत्री; कोण आहेत माजी आयपीएस लालदुहोमा?

तब्बल तीन दशकांनंतर मिझोरामला झोराम पिपल्स मुव्हमेंटचे नेते व माजी आयपीएस अधिकारी लालदुहोमा यांच्या रुपात नवा मुख्यमंत्री मिळत आहे. या…

Mizoram Election Result 2023 Updates in Marathi
Mizoram Election Result 2023: झेडपीएमचा मोठा विजय; सत्ताधारी MNFला दिला धोबीपछाड, काँग्रेस-भाजपाची स्थिती काय?

Mizoram Legislative Assembly Election Result 2023 Updates: झोरम पीपल्स मूव्हमेंटने (झेडपीएम) मोठा विजय संपादन करत ४० पैकी २७ जागांवर विजय…

Mizoram Legislative Assembly Election Result 2023 Updates
Mizoram Election Result 2023: झेडपीएमने बहुमताचा आकडा केला पार, मुख्यमंत्री पदाचे उमेदवार लालदुहोमा यांची पहिली प्रतिक्रिया

Mizoram Legislative Assembly Election Result 2023 Updates: झेडपीएमने २५ जागांवर विजय संपादन केला असून २ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे…

MIZORAM ELECTION VOTE COUNTING
Assembly Election Result : मिझोराममध्ये अद्याप मतमोजणी नाही; ‘हे’ आहे कारण!

छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान या राज्यांसोबतच मिझोराम या राज्यातील निकाल जाहीर केला जाईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले होते.

Vote Counting
मिझोराममधील मतमोजणीची तारीख बदलली, निवडणूक आयोगानं दिलं ‘हे’ कारण

Mizoram Election 2023 : ईशान्येकडील मिझोराम राज्यात सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट पुन्हा सत्ता कायम राखणार की राज्यात सत्ताबदल होणार याची…

exit poll 2023 marathi
Exit Poll 2023: निवडणुकांसाठी सट्टाबाजाराचाही एग्झिट पोल! काय असेल ५ राज्यांमधलं चित्र? हर्ष गोएंकांनी शेअर केले आकडे

Assembly Election Exit Polls 2023 Updates: राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरम या पाच राज्यांच्या एग्झिट पोलमुळे ३ डिसेंबर…

Streaming of Exit polls 2023 Vidhan Sabha Elections in Marathi
Exit Polls 2023 Result : राजस्थानात भाजपा तर तेलंगणात काँग्रेसची मुसंडी, मध्य प्रदेश-छत्तीसगडमध्ये काँटे की टक्कर; वाचा एग्झिट पोल्सचे अंदाज!

Exit Polls 2023 Result Updates: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने? काय सांगतायत एग्झिट पोल?

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या