Nana Patole Comment about Mahatma Gandhi
नाना पटोलेंकडून गांधीजींबाबत वादग्रस्त वक्तव्य; गांधींच्या पुण्यतिथिनिमित्त आयोजित कार्यक्रमात म्हणाले…

महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या पटोलेंनी त्याच शब्दप्रयोगाचा वापर केलाय ज्याला काँग्रेस कायमच विरोध करत आलीय.

… म्हणून गांधीजींमुळे सावरकरांनी माफीची विनंती केल्याचा दावा खोटा : जावेद अख्तर

प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी देखील यावर ट्विट करत राजनाथ सिंह यांचा दावा फेटाळला आहे.

Latest News
train cancellations on western railway due to mega block
वाणगाव ते डहाणू रोडदरम्यान ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वेगाड्या रद्द

मंगळवारी वाणगाव ते डहाणू रोड रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लाॅक असल्याने गाडी क्रमांक ९३०१३ विरार-डहाणू रोड पॅसेंजर वाणगावपर्यंत…

Nagpur Improvement Trust does not have funds for the road promised by Gadkari
गडकरींच्या वचननाम्यातील रस्त्यासाठी नासुप्रकडे निधी नाही?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागील लोकसभा निवडणुकीत प्रकाशित केलेल्या वचननाम्यात समाविष्ट नारी-उप्पलवाडी भागातील रस्त्यासाठी निधी नसल्याचे कारण नागपूर सुधार…

दोनदा मुदतवाढीनंतर मनीष नगर रेल्वे भुयारी मार्ग खुला होणार

मनीषनगर आणि वर्धार्गाला जोडणारा  अत्यंत  मनीषनगर रेल्वे क्रॉसिंगवरील भुयारी मार्ग (आरयुबी) दोनदा मुदतवाढ मिळाल्यानंतर अखेर   पूर्ण झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

ubt loyal former corporator rajul patel join shinde shiv sena
पहाडी गोरेगावमधील ३५ मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण; मार्च अखेरपर्यंत निवासी दाखला मिळवण्याचे म्हाडाचे नियोजन

सध्या अंतर्गत कामे सुरु असून फेब्रुवारीअखेरपर्यंत ती पूर्ण करत मार्चअखेरीस इमारतीला निवासी दाखला मिळवण्याचे मुंबई मंडळाचे नियोजन आहे.

Rajul Patel join eknath Shinde Shiv Sena
Rajul Patel : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ महिला नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या राजुल पटेल यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Ajit Pawar says he is considering raising the age of juvenile offenders to 14 years Pune print news
अल्पवयीन गुन्हेगारांचे वय १४ वर्षे करण्याचे विचाराधीन; अजित पवार यांची माहिती

अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याने अल्पवयीन गुन्हेगारीची वयोमर्यादा १८ ऐवजी १४ वर्षे करण्याचे विचाराधीन आहे.

hat is whip system that Jagdeep Dhankhar wants abolished
संसदीय लोकशाहीत व्हीपचं महत्त्व काय? सभापती धनखड ही प्रणाली रद्द का करु पाहत आहेत?

What is whip : व्हीप प्रणाली संसदीय इतिहासाइतकीच जुनी आहे. ही व्यवस्था संसदीय कामकाजासाठी महत्त्वाची आहे.

ubt loyal former corporator rajul patel join shinde shiv sena
राजूल पटेल यांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र; विभागातील राजकारणाला कंटाळून निर्णय

विधानसभा निवडणुकीच्यावेळीच पटेल या शिवसेना सोडणार असल्याची चर्चा सुरू होती मात्र त्या ठाकरे यांच्या पक्षातच राहिल्या व निवडणुकीचे कामही केले.

Larsen & Toubro (L&T) loses a significant Rs 70,000 crore submarine deal after CEO's controversial 90-hour workweek statement.
L&T ला धक्का, सरकारने रद्द केली ७० हजार कोटींची निविदा; कर्मचाऱ्यांनी ९० तास काम करावे म्हणाल्याने कंपनी चर्चेत

L&T loses Rs 70,000 crore submarine deal : एल अँड टी व नवांटियाने स्पेनमध्ये त्यांच्या महत्त्वाच्या एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन प्रणालीचे…

संबंधित बातम्या