Page 51 of आमदार News

सूर्यवंशी यांना मारहाणीच्या निषेधार्थ पलूस-सांगली रस्त्यावर रास्तारोको

सांगली जिल्ह्याच्या पलूस तालुक्यातील बांबवडे गावचे सुपूत्र असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधानभवन परिसरात झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ बांबवडे…

पोलिसांना मारहाणीत माझा आमदार दोषी असल्यास कारवाई करा – राज ठाकरे

लोकप्रतिनिधींनी पोलिसांवर हात उचलणे चुकीचे असल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी विधान भवनात पोलिस अधिकाऱयाला झालेल्या…

पाण्यासाठी सत्ताधारी आमदाराचे आंदोलन

जायकवाडीवरून जालना शहरासाठी राबविण्यात येणाऱ्या पाणीयोजनेस त्वरित वीजजोडणी द्यावी, या मागणीसाठी सत्ताधारी काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटय़ाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी…

आमदारांच्या भेटीत आश्रमशाळांमधील अनागोंदी उघड

जिल्ह्य़ातील सालेकसा येथील ईठाई आश्रमशाळेला आमदार रामरतन राऊत यांनी, तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इळदा शासकीय आदिवासी आश्रमशाळेला आमदार राजकुमार बडोले…

उत्तर प्रदेशातील आमदारांनी अध्यक्षांच्या दिशेने फेकले कागदाचे बोळे

उत्तर प्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची गुरुवारी वादळी सुरुवात झाली. बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोक दलाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करून…

आमदार निधीचा प्रवास कासव गतीने

ठाणे जिल्ह्य़ातील आमदार निधीतून होणाऱ्या विकासकामांच्या फाइल्स सहा महिन्यांपूर्वी मंजूर होऊन ती कामे आता मार्गी लागणे आवश्यक होते. परंतु आर्थिक…

वेगाची हौस आमदाराच्या जीवावर बेतली !

भरधाव वेगात वाहन चालविताना नियंत्रण सुटल्यानेच यवतमाळचे काँग्रेसचे आमदार नीलेश पारवेकर यांना आपला जीव गमवावा लागला. वाहन चालविताना मोबाईलवर बोलण्याची…

आमदारांची पत्रकार परिषद महापौर दालनात कशासाठी?

पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांच्या कारवाईवरून तापलेल्या वातावरणात आमदारांनी महापौर कक्षात घेतलेल्या पत्रकार परिषदेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महापौरांच्या अनुपस्थितीत त्यांच्या…

आमदारद्वयांना जाग आली, पण ‘जागे’ होतील?

आली! आली! नगरच्या दोन्ही आमदारांना अखेर जाग आली. नगर शहराचे प्रश्न त्यांना महत्वाचे वाटू लागले. महापालिकेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगूल…

शहरातील समस्यांबाबत आमदार फडणवीसांची आक्रमक भूमिका

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपूर विभागातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विधानसभा तसेच विधान परिषद सदस्यांची आज मुंबईत बैठक घेतली.