ठाकुरांची आमदारकी धोक्यात आणण्याचा शेकापचा प्रयत्न

शेतकरी कामगार पक्षाचा विधानसभा निवडणुकीमध्ये पनवेल-उरण मतदारसंघात झालेल्या पराजयानंतर शेकापक्षाने आमदार प्रशांत ठाकूर यांची आमदारकी धोक्यात आणण्यासाठी व्यूहरचना

राज्याचे ४४ टक्के आमदार बारावी उत्तीर्ण

विधानसभेवर निवडून आलेल्या २८८ लोकप्रतिनिधींपैकी १२६ म्हणजे सुमारे ४४ टक्के आमदारांनी केवळ बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तर मुंबईतील निम्मे आमदार…

आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार

डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना आपल्या वाढदिवसाचे शहरभर फलक लावून आचारसंहितेचे उल्लंघन…

राम कदम भाजपमध्ये; मनसेला झटका

मुंबईच्या घाटकोपर (प) मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) आमदार राम कदम यांनी गुरूवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादीच्या लक्ष्मणराव ढोबळेंवर बलात्काराचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्याविरूद्ध बोरिवली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

‘तेरणा’तील गैरव्यवहार मागील कालावधीतील; आमदार ओम राजेनिंबाळकर यांचे स्पष्टीकरण

तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यात झालेले सर्व गरव्यवहार मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात झाले असल्याचे स्पष्टीकरण आमदार ओम राजेिनबाळकर यांनी दिले.

हिंगोलीत देवेंद्र फडणवीस यांची माजी आमदाराच्या निवासस्थानी बैठक

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी िहगोलीतील एका माजी आमदाराच्या निवासस्थानी भेट घेतली.

नगरसेवकांच्या कामांवर आमदार ‘कार्यसम्राट’

विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागताच विद्यमान आमदार आणि इच्छुक नेते आक्रमक झाले असून आपण ‘कार्यसम्राट’ असल्याचे ‘दाखवून देण्या’साठी अनेकांची धडपड…

संबंधित बातम्या