एमएमआरडीए News

एमएमआरडीएच्या २०२५-२६ वर्षासाठीच्या ४०,१८७.४१ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

हा प्रकल्प दोन टप्प्यात हाती घेण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात उत्तन ते विरार असा ५५ किमीचा सागरी सेतू बांधला जाणार…

वाहतूक व्यवस्थेच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा दक्षिण मुंबईतील प्रभादेवी पुलाचे पाडकाम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) करणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र हद्दीत खासगी आणि सरकारी जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी अशी सूचना भाजपचे…

एमएमआरडीएने ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्हदरम्यान दुहेरी बोगदा बांधण्याचा निर्णय घेतला असून या बोगद्यासाठी ऑरेंज गेट येथे लाॅन्चिंग शाफ्ट बांधण्याच्या…

ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प ११.८ किमी लांबीचा असून या प्रकल्पातील दोन बोगदे १०.२५ किमी लांबीचे असणार आहेत. हे दोन्ही बोगदे…

हे मुख्यालय कार्यान्वित झाल्यास फिनटेक आणि आयटी क्षेत्रातील पूरक वाढीसाठी तसेच या क्षेत्रातील स्टार्ट-अप्सना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त आहे.

मेट्रोच्या कामात त्रुटी असल्याचा एमएमआरडीएचा आरोप सिस्ट्रा कंपनीने फेटाळून लावला आहे. मात्र, त्याचवेळी एमएमआरडीएबरोबर यापुढेही काम करण्याची इच्छा व्यक्त केली…

मेट्रोच्या कामात त्रुटी असल्याचा एमएमआरडीएचे आरोप सिस्ट्रा कंपनीने फेटाळून लावले आहेत. मात्र, त्याचवेळी एमएमआरडीएबरोबर यापुढेही काम करण्याची इच्छा व्यक्त केली…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्र्यांच्या खासगी सचिवांसंदर्भात न राहवून ‘फिक्सर’ हा शब्दप्रयोग केला जाणे आणि मुंबई महानगर प्राधिकरणातील कथित भ्रष्टाचाराचे…

या प्रकरणी कंपनीला नव्याने सुनावणी देऊन, कंपनीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर नव्याने निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने एमएमआरडीएला दिले

मेट्रो प्रकल्पांसाठी सल्लागार असलेल्या फ्रान्समधील ‘सिस्ट्रा’ कंपनीने महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अधिकारी आर्थिक लाभ मागत असल्याचे आरोप केले आहेत.