Page 2 of एमएमआरडीए News
यासाठी साई ग्रीन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडने लंडनमधील मेसर्स अल्ट्रा पीआरटी या कंपनीबरोबर भागीदारी केली आहे.
अंधेरी पश्चिम – मानखुर्द, मंडाळे मेट्रो २ ब’ मार्गिकेवरील कुर्ला हलावपुलावरील गर्डरची उंची वाढविण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
शक्य तितक्या लवकर हे प्रकल्प हाती घेऊन निर्धारित वेळेत ते पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारकडून संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
वांद्रे-कुर्ला संकुल येथील सात भूखंडांच्या ई – लिलावासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) गुरुवारी निविदा प्रसिद्ध केल्या आहेत.
पूर्व द्रुतगती मार्गावरून ठाण्यात येणाऱ्या आणि पुढे नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांमुळे ठाण्यात मोठी वाहतूक कोंडी होते.
‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ अर्थात ‘एमएमआरडीए’ कडे आता अलिबाग, पालघरही सोपवण्यात आल्याने काय फरक पडेल?
मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबईचा विकास साधणाऱ्या एमएमआरडीएकडून पालघर-अलिबागचाही सर्वांगीण विकास भविष्यात साधला जाणार आहे.
ठाण्यामधील मोघरपाड्यातील १७४.०१ हेक्टर जागा अद्यापही एमएमआरडीएच्या ताब्यात आलेली नाही. जागेचा ताबा मिळत नसल्याने कारशेडच्या कामास विलंब होत असल्याने एमएमआरडीएची…
उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होऊन चार महिने उलटले नाहीत तोच पुलावर खड्डे पडले आहेत.
मुंबईत मेट्रो प्रकल्पाच्या खर्चाचा काही भाग म्हणून एमएमआरडीएने मुंबई महापालिकेकेड तीन हजार कोटींची मागणी केली होती.
पालघर तालुक्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती होताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पालघरमध्ये विकासकामे सुरू केली आहेत.
मुंबई, ठाणे या क्षेत्रातील पायाभूत प्रकल्पांची उभारणी करताना आर्थिक चणचण सोसत असलेले मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आता पालघर,…