Page 9 of एमएमआरडीए News

स्वदेशी बनावटीच्या दहा मोनोगाड्यापैकी पहिल्या मोनोरेल गाडीचे तीन डबे मुंबईत दाखल झाले आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मोनोरेल आणि मेट्रो प्रकल्पासाठी आता लवकरच अदानी इलेक्ट्रीसिटीकडून वीजपुरवठा केला जाणार आहे. सध्या मोनोरेल,…

कांजूरमार्ग कारशेडसाठी उपलब्ध असलेली जागा अपुरी पडत असल्याने अतिरिक्त सात हेक्टर जागेची मागणी एमएमआरडीएने केली आहे.

रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यांतील १२४ गावांतील एमएमआरडीएच्या अधिसूचनेला ७ एप्रिलपर्यंत लेखी हरकती नोंदविता येणार असल्याची माहिती कोकण…

सिडकोने नवी मुंबईच्या रुपात दुसरी मुंबई वसवली. आता नवी मुंबईलगत एमएमआरडीए तिसरी मुंबई वसवणार आहे.

सोमवारी (२५ मार्च) वडाळा आगार स्थानक ते चेंबूर स्थानकादरम्यान १ तासांच्या अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू राहणार आहेत.

एमएमआरडीए पश्चिम उपनगरातील मढ, मालवणी, मार्वे, ऐरेंगल, दारवली आणि आकसे या गावांचा वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर विकास करण्याच्या विचारात आहे.

महापालिकेच्या सागरी किनारा रस्त्याला जोडून सागरी सेतू पुढे कसा न्यायचा याचा अभ्यास केला जाणार आहे.

सिडकोच्या नैना प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील ८० गावे वगळण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला. आता या ८० गावांचा एमएमआरडीएच्या माध्यमातून विकास केला जाणार…

ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी १३.१४ किमी लांबीचा बाळकुम ते गायमुख ठाणे खाडी किनारा मार्ग बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.

पुलाचे काम पूर्ण झाले असून ७९० मीटर लांबीच्या या उड्डाणपुलाचे शनिवारी, ९ मार्चला रात्री 8 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

अटल सेतू प्रभावित क्षेत्रात ‘नवनगर’ अर्थात तिसरी मुंबई वसविण्याचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे.