लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १७ मे रोजी दादरच्या शिवाजी पार्क मैदानात सभा घेण्यासाठी नगरविकास विभागाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला परवानगी दिली आहे.
महायुतीच्या उमेदवारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी पुण्यात सभा होणार आहे. महायुतीच्या उमेदवारासाठीची ठाकरे यांची ही दुसरी…
गेल्या काही महिन्यांमध्ये भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच्या राज ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्या आहेत.
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला कडाडून विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांनी मोदींच्या नेतृत्वातील एनडीएला बिनशर्त पाठिंबा…