भाजपला लोकसभा निवडणुकीसाठी मनसेची साथ हवी असून त्याला अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना अपेक्षा आहे.
मनसेच्या महायुतीतील सहभागाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतली तेव्हापासून आमची जवळीक वाढल्याचे ते म्हणाले.
शिवसेनेतून फुटून बाहेर पडल्यानंंतर राज ठाकरे यांंनी मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हापासून मनसेसोबत असलेल्या वैशाली दरेकर यांनी मनसेमध्ये नगरसेविका, सभापती,…