Page 3 of मोबाइल News
रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार, तमिळनाडूमध्ये आयफोनचे उत्पादन केले जाते. त्याठिकाणी विवाहित महिलांना नोकरी नाकारली जात आहे.
अपक्ष उमेदवार लता शिंदे यांचे प्रतिनिधी एम. पंडिलकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढला आहे. जवळ जवळ सर्वच कंपन्यांच्या मोबाइलमध्ये एआय प्रणाली आहे. आता टेक्नोलॉजिच्या क्षेत्रात आघाडीवर असणार्या…
गेल्या महिन्यापासून शहापूर तालुक्यातील अनेक गाव हद्दीतील जीओ मोबाईलचे नेटवर्क गायब असल्याने या भागातील नोकरदार वर्ग सर्वाधिक हैराण झाला आहे.
आपल्या पत्नीचा मोबाइल वापर कमी करण्यासाठी पतीने मोबाइल वापरावर निर्बंध आणले. यानंतर संतापलेल्या पत्नीने पतीला विजेचे धक्के देत मारहाण केली.
मुंबई शहर जिल्ह्यात २५२० मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाइल अथवा वायरल यंत्रणा नेण्यास बंदी आहे.
सोमटणे ते पनवेल या दरम्यान रेल्वे धावत असताना त्यांच्या हाताला कसला तरी फटका बसला. हाताला मार लागल्याने त्यांनी त्यांच्या हातामधील…
कोपरखैरणे पोलीस पथकाने पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेले व गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या तक्रारी पुनः तपासणे सुरू केले.
विशेष म्हणजे यात सहभाग घेऊन विजेत्या ठरणाऱ्या पहिल्या तीन मतदारांना अनुक्रमे मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल मिळणार आहे.
सिंहगड रस्ता, वारजे, एरंडवणे भागात विद्यार्थ्यांच्या सदनिकेतून महागडे लॅपटॉप, मोबाइल संच, स्मार्ट वॉच चोरणाऱ्या एका तरुणास अटक करण्यात आली.
एका प्रवाशानं काढलेल्या व्हिडिओमुळं रेल्वे पोलिसांनी मोठ्या शिताफिनं मोबाइल चोराला पकडलं आणि आठवड्याभरापूर्वी झालेल्या मृत्यूचंही गूढ उकललं.
गाण्याची, गुणगुणण्याची आवड त्यांना होती, त्यातूनच तर या ‘कराओके’चा खटाटोप त्यांनी १९६७ मध्ये केला होता.