personal information
मोहम्मद शमी (Mohammad Shami) हा भारताचा वेगवान गोलंदाज (Baller) आहे. गेले ११ वर्षांपासून तो टीम इंडियाचा (Team India)भाग आहे. एकदिवसीय, कसोटी आणि टी२० या तिन्ही प्रकारात मिळून त्याने आतापर्यत ४०० पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. मोहम्मद शमीवर त्याच्याच पत्नीने गंभीर आरोप केले होते. शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप पत्नी हसीन जहांने केला होता मात्र हे सर्व आरोप पुराव्यानिशी खोटे निघाले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरशी ट्विटरवर त्याने पंगा घेतला होता. कर्मा इज बॅक या त्याच्या ट्विटमुळे तो खूप फेमस झाला होता.
matches
108innings
49not outs
20average
7.75hundreds
0fifties
0strike rate
82.41sixes
9fours
17highest score
25balls faced
273matches
108innings
107overs
887.4average
24.05balls bowled
5326maidens
52strike rate
25.85economy rate
5.58best bowling
7/575 Wickets
64 wickets
10matches
64innings
89not outs
27average
12.09hundreds
0fifties
2strike rate
74.62sixes
25fours
83highest score
56balls faced
1005matches
64innings
122overs
1919.1average
27.71balls bowled
11515maidens
364strike rate
50.28economy rate
3.30best bowling
6/565 Wickets
64 wickets
12matches
25innings
5not outs
3average
3.50hundreds
0fifties
0strike rate
70.00sixes
1fours
0highest score
7balls faced
10matches
25innings
25overs
85average
28.18balls bowled
510maidens
1strike rate
18.88economy rate
8.95best bowling
3/155 Wickets
04 wickets
0matches
113innings
27not outs
13average
5.42hundreds
0fifties
0strike rate
91.56sixes
2fours
6highest score
21balls faced
83matches
113innings
113overs
413.2average
27.23balls bowled
2480maidens
3strike rate
19.22economy rate
8.49best bowling
4/115 Wickets
04 wickets
2मोहम्मद शमी News
IND vs NZ: रोहित शर्मा-मोहम्मद शमी दुखापतीनंतर न्यूझीलंडविरूद्ध सामन्यात खेळणार की नाही? केएल राहुलने दिले अपडेट
“…म्हणून मोहम्मद शमीने पाकिस्तानविरोधात विकेट घेतली नाही”, ‘त्या’ पोस्टवर आदित्य ठाकरेंचा संताप
IND vs BAN : मोहम्मद शमी ICC टूर्नामेंटसचा बादशाह! पाच विकेट्स घेत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
IND vs ENG: अखेरीस प्रतिक्षा संपली! मोहम्मद शमीचं ४३५ दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन
IND vs ENG : मोहम्मद शमी फिट की अनफिट? पहिल्या सामन्यातून वगळण्याबाबत सूर्यकुमार यादवने केला खुलासा
Ind vs Eng T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन
Mohammed Shami : मोहम्मद शमी पुनरागमनासाठी सज्ज! पुन्हा ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा अडकले विवाहबंधनात? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण; पण सत्य काय? वाचा
Mohammed Shami: मोहम्मद शमी दुखापतीतून सावरला…, BCCI ने दिली मोठी अपडेट; ऑस्ट्रेलियाला जाणार की नाही? जाणून घ्या
Mohammed Shami: शमीला ऑस्ट्रेलिया नाही हैदराबादचं मिळालं तिकीट, गाबा कसोटीदरम्यान आली मोठी अपडेट
मोहम्मद शमी PHOTOS
Mohammed Shami : मोहम्मद शमीच्या नव्या लूकने वेधले सर्वांचे लक्ष, काय आहे त्याच्या लूकचे गुपित? पाहा PHOTOS
PHOTOS : फक्त राजकारणातच नव्हे तर शमी ते ध्रुव जुरेलपर्यंत यूपीची ‘ही’ मुलं क्रिकेटच्या खेळपट्टीवरही आहेत सुपरहिट
PHOTOS : मोहम्मद शमीचे १५ कोटी रुपयाचे फार्महाऊस आतून किती आहे आलिशान? जाणून घ्या