personal information
मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)हा भारतीय वेगवान गोलंदाज आहे. त्याचा जन्म १३ मार्च १९९४ रोजी हैदराबादमध्ये एका मध्यमवर्गीय कुटूंबामध्ये झाला. त्याचे वडील रिक्षाचालक आहेत. आपल्या मुलाच्या स्वप्नांसाठी त्याच्या वडिलांनी खूप मेहनत घेतली. परवडत नसतानाही त्यांनी महागडी क्रिकेट किट सिराजला आणून दिली. लहानपणी गल्ली क्रिकेट खेळत मोहम्मद सिराजने प्रतिभा दाखवायला सुरुवात केली. पुढे मित्राच्या मदतीने त्याने चार मिनार क्रिकेट क्लबमध्ये खेळायची संधी मिळाली. २०१५ मध्ये चारमिनार येथे झालेल्या सामन्यामध्ये त्याने भेदक गोलंदाजी करत पाच गडी बाद केले. या क्रिकेट क्लबमधील चांगल्या कामगिरीच्या बळावर त्याची राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये हैदराबादच्या संघात निवड करण्यात आली.
२०१५-१६ मध्ये मोहम्मद सिराजने रणजी स्पर्धेमध्ये पदार्पण केले. पुढे लगेचच त्याला मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा खेळता आली. २०१६-१७ च्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने १८.९२ च्या सरासरीने ४१ बळी घेतले. तेव्हा हैदराबादसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. २०१७ च्या आयपीएलमध्ये त्याच्यावर सनरायझर्स हैदराबाद संघाने २.६ कोटी रुपयांची बोली लावली. त्यावर्षी तो हैदराबादकडून काही सामने खेळला. पुढे २०१८ च्या लिलावामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने सिराजला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या संघात सामील केले. तो आरसीबीच्या प्रमुख गोलदांजांपैकी एक आहे.
२०१७ मध्ये सिराजची भारतीय संघात निवड करण्यात आली. तेव्हा न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यामध्ये त्याने केन विल्यमसन या न्यूझीलंडच्या कर्णधाराची विकेट घेत आपली क्षमता दाखवून दिली. २०१९ मध्ये एकदिवसीय, तर २०२० मध्ये कसोटी फॉरमॅटमध्ये त्याने पदार्पण केले. सध्या भारतीय वेगवान गोलदाजांपैकी एक आहे. जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाल्यानंतर सिराजला त्याच्या जागी खेळण्याची संधी मिळाली. त्यानेही या संधीचे सोनं करत गोलंदाजांच्या रॅकिंगमध्ये आपले स्थान मिळवले. लवकरच सुरु होणाऱ्या आशिया कप २०२३ साठीच्या भारतीय संघामध्ये त्याची समावेश करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकामध्येही तो दिसू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
matches
44innings
17not outs
10average
7.85hundreds
0fifties
0strike rate
42.63sixes
0fours
3highest score
9balls faced
129matches
44innings
43overs
329.1average
24.04balls bowled
1975maidens
32strike rate
27.81economy rate
5.18best bowling
6/215 Wickets
14 wickets
2matches
31innings
41not outs
18average
4.69hundreds
0fifties
0strike rate
37.24sixes
2fours
12highest score
16balls faced
290matches
31innings
57overs
727.1average
30.63balls bowled
4363maidens
135strike rate
54.53economy rate
3.37best bowling
6/155 Wickets
34 wickets
5matches
16innings
4not outs
2average
7.00hundreds
0fifties
0strike rate
87.50sixes
0fours
1highest score
7balls faced
16matches
16innings
16overs
58average
32.28balls bowled
348maidens
2strike rate
24.85economy rate
7.79best bowling
4/175 Wickets
04 wickets
1matches
93innings
25not outs
15average
10.90hundreds
0fifties
0strike rate
91.59sixes
4fours
10highest score
14balls faced
119matches
93innings
93overs
326.2average
30.34balls bowled
1958maidens
4strike rate
21.05economy rate
8.64best bowling
4/215 Wickets
04 wickets
2मोहम्मद सिराज News
-
IND vs SL 3rd ODI : सिराज-मेंडिस यांच्यात लाइव्ह मॅचमध्ये जुंपली, एकमेकांना खुन्नस देतानाचा VIDEO व्हायरल
-
IND vs USA : मिया मॅजिकची कमाल! मोहम्मद सिराजने नितीश कुमारचा सीमारेषेवर घेतला Sensational झेल, पाहा VIDEO
-
VIDEO : ‘भाई ये क्या कर दिया…’, सिराजने मुद्दाम रिझवानला चेंडू मारला? चाहत्यांच्या प्रतिक्रिया व्हायरल
-
मोहम्मद सिराजच्या आक्रमक थ्रोचा रिझवानच्या हाताला फटका, दुखरा हात घेऊन रिझवान उठताच मैदानात काय घडलं पाहा, Video
-
IND vs ENG 3rd Test : सिराजची चपळाई तर जुरेलची चतुराई, डकेटचा ‘करेक्ट कार्यक्रम’; रनआऊटचा VIDEO व्हायरल
-
IND vs ENG : मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ची काढली हवा, भारताकडे पहिल्या डावात १२६ धावांची आघाडी
-
IND vs SA : बुमराह-सिराजने केला मोठा पराक्रम! भारतीय वेगवान गोलंदाजांनी १० वर्षांनंतर विदेशात केली ‘ही’ खास कामगिरी
-
IND vs SA Test : मोहम्मद सिराजने जसप्रीत बुमराहला दिले गोलंदाजीचे श्रेय; म्हणाला…
-
IND vs SA 2nd Test : दीड दिवसात मोहीम फत्ते; भारताचा दक्षिण आफ्रिकेवर सात विकेट्सनी ऐतिहासिक विजय
-
IND vs SA: पहिल्या डावात आघाडी असतानाही भारताला पराभवाचा धोका, ३६ वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? जाणून घ्या
मोहम्मद सिराज PHOTOS
Photos: वडील चालवायचे रिक्षा अन् आता क्रिकेटपटू लेकाने कुटुंबाला गिफ्ट दिली आलिशान कार, किंमत तब्बल ‘इतके’ कोटी
आनंद महिंद्रा यांनी मोहम्मद सिराजसह ‘या’ ६ भारतीय खेळाडूंनी गिफ्ट केलीये ‘Mahindra Thar’; पाहा फोटो
PHOTOS: आनंद महिंद्रा यांनी नीरज-प्रज्ञानंदसह सहा क्रिकेटर्सना गिफ्ट केली आहे थार कार, पाहा कोणाच्या नावाचा समावेश