IND vs AUS: “मर्यादा ओलांडायला नको…”, रोहित शर्माने सिराज-हेडच्या वादात भारतीय गोलंदाजाची घेतली बाजू, सामन्यानंतर केलं मोठं वक्तव्य Rohit Sharma on Siraj-Head Fight: दुसऱ्या कसोटीत मोहम्मद सिराज आणि ट्रॅव्हिस हेडमधील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. आता रोहित शर्माने… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: December 8, 2024 18:48 IST
Siraj on Travis Head Fight: “हेडने सांगितलं ते खोटं आहे…”, मोहम्मद सिराजचं ट्रॅव्हिस हेडच्या वादावर मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाला? Mohammed Siraj on Travis Head: ट्रॅव्हिस हेडला बाद केल्यानंतर मैदानावर झालेल्या वादाबद्दल आता मोहम्मद सिराजनेही वक्तव्य केले आहे. हेड खोटं… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: December 8, 2024 11:31 IST
Travis Head on Siraj Fight: “मी म्हणालो चांगला चेंडू होता पण त्याने…”, सिराज आणि हेडमध्ये नेमका कशावरून झाला वाद? ट्रॅव्हिस हेडने सामन्यानंतर सांगितलं Travis Head on Fight with Mohammed Siraj: मोहम्मद सिराज आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात हेडच्या विकेटनंतर बाचाबाची झाली. पण या दोघांमध्ये… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: December 7, 2024 19:05 IST
VIDEO: सिराज आणि हेड लाईव्ह सामन्यातच भिडले, क्लीन बोल्ड झाल्याने हेड संतापला अन् सिराजनेही दाखवले डोळे IND vs AUS: भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या ट्रॅव्हिस हेडला मोहम्मद सिराजने क्लीन बोल्ड करत माघारी धाडले. या विकेटनंतर सिराज आणि हेडमध्ये… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: December 7, 2024 16:40 IST
Mohammed Siraj Fastest Ball: 181.6 kmph… मोहम्मद सिराजने टाकला क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू? स्क्रिनवर दाखवण्यात आलेल्या वेगाचं काय आहे सत्य Mohammed Siraj Fastest Ball Speed: भारत-ऑस्ट्रेलिया पिंक बॉल कसोटी सामन्यात भारतीय संघ सध्या गोलंदाजी करत आहे. यादरम्यान सिराजने क्रिकेटमधील सर्वात… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 7, 2024 11:01 IST
VIDEO: लबुशेनच्या ‘त्या’ कृतीमुळे मोहम्मद सिराज संतापला, थेट चेंडूच मारला फेकून; मैदानात नेमकं काय घडलं? Mohammed Siraj Marnus Labuschagne Fight: दुसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराज आणि मार्नस लाबुशेन यांच्यात जोरदार वादावादी झाली. ऑस्ट्रेलियन डावाच्या २५व्या षटकात… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कDecember 6, 2024 19:19 IST
IND vs AUS: सिराज आणि लबुशेन भर मैदानात एकमेकांशी भिडले, लबुशेनची कृती पाहून विराटही संतापला अन्… VIDEO व्हायरल Siraj-Labuschagne fight IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या डावात, भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मार्नस लबुशेन एकमेकांशी भिडले, यामध्ये नंतर विराट… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: November 22, 2024 16:53 IST
IND vs NZ : ‘तो दबावाखाली आहे, त्याच्यापेक्षा ‘या’ गोलंदाजाला…’, मोहम्मद सिराजच्या कामगिरीवर माजी खेळाडूने उपस्थित केले प्रश्न IND vs NZ Test Series : भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मते मोहम्मद सिराजवर दबाव असून तो चांगली कामगिरी करत नाही. त्यामुळे… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: October 20, 2024 17:25 IST
IND vs NZ: “DSP आहे आता तो…”, मोहम्मद सिराज आणि डेव्हॉन कॉन्वे लाईव्ह सामन्यातच भिडले, सुनील गावसकरांच्या वाक्याने वेधलं लक्ष IND vs NZ: भारत-बांगलादेश कसोटीत गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज आणि डेव्हॉन कॉन्वे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यादरम्यान सुनील गावसकरांनी एक… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कOctober 17, 2024 23:26 IST
Mohammed Siraj : ‘माझी इंग्रजी संपली…’, अक्षर पटेलने सांगितला सिराजच्या मुलाखतीचा मजेशीर किस्सा, पाहा VIDEO Mohammed Siraj : भारताच्या विजेतेपदानंतर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल एका विचित्र अडचणीत सापडले होते. ज्याबाबत अक्षर पटेलने नुकत्याच एका… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कOctober 7, 2024 12:02 IST
IND vs BAN कसोटी मालिकेत २ बेस्ट फिल्डर, रोहित-सिराज-यशस्वी-राहुल; कोणाला मिळालं मेडल? पाहा VIDEO IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत अनेक खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत शानदार झेल टिपले. कानपूर कसोटीत तर भारताने अप्रतिम क्षेत्ररक्षण… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: October 2, 2024 13:43 IST
IND vs BAN: मोहम्मद सिराजचा ‘जिम्नॅस्टिकवाला कॅच’, हवेत मागच्या बाजूला डाईव्ह करत टिपला अनपेक्षित झेल; पाहा VIDEO IND vs BAN Mohammed Siraj Catch: कानपूर कसोटीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने शकीब अल हसनचा अप्रतिम झेल घेतला. सिराजने… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कSeptember 30, 2024 14:39 IST
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
मिस्टर अँड मिसेस भगत! अंकिताचं सासरी थाटात स्वागत, कुणालच्या घरी गृहप्रवेशासाठी केली ‘अशी’ तयारी, पाहा व्हिडीओ
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
“हे फक्त शेवटच्या बाकावरील विद्यार्थीच करू शकतात!”, भरवर्गात शाळकरी मुलांनी केली धमाल, शिक्षकांसमोरच…Viral Video बघाच
Beed’s Name History : सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत असणार्या या जिल्ह्याला ‘बीड’ हे नाव कसं पडलं? वाचा, नावामागची गोष्ट
चारकोपमधील स्वयंपुनर्विकासात ‘म्हाडा’तील रहिवाशांना आठशे ते हजार चौरस फुटाची घरे! मुंबै बँकेचे अर्थसहाय्य मिळालेला सातवा प्रकल्प पूर्ण
Telangana Tunnel Collapse : तेलंगणात मोठी दुर्घटना, बोगद्याचे छत कोसळले; ६ कामगार अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू
दिल्ली स्थानक चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना रेल्वेकडून रोख रकमेने मदत; काय आहे नियमावली?