सरसंघचालक मोहन भागवतांची योगी आदित्यनाथ यांच्याशी बंद दाराआड चर्चा; लोकसभा निकालांनंतर बैठक, अनेकांच्या भुवया उंचावल्या! लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संघाच्या मुखपत्रातून भाजपावर करण्यात आलेल्या टीकेनंतर ही बैठक झाली असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 16, 2024 10:27 IST
योगी आदित्यनाथ सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेणार, लोकसभा निवडणूक निकालावर मंथन? लोकसभेत भाजपाला अवघ्या २४० जागा जिंकता आल्या आहेत. सर्वाधिक फटका उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात बसला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 14, 2024 16:45 IST
Sanjay Raut on RSS: “आरएसएसने जर ठरवलं…”; संजय राऊत यांनी स्पष्ट केली भूमिका आरएसएसचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी भाजपाला खडे बोल सुनावले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतर नेत्यांनीही भाजपावर टीका केली आहे. यावरून… 02:17By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 14, 2024 14:53 IST
“RSS कडून मोदींच्या अहंकारी सरकारला सुरुंग”, संजय राऊतांकडून कौतुक; म्हणाले, “संघ आता…” लोकसभेतील भाजपाच्या कामगिरीवर ‘देवाचा न्याय असाच असतो’ अशी भूमिका घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संजय राऊत यांनी कौतुक केलं. By अक्षय चोरगेUpdated: June 14, 2024 12:38 IST
“RSS नरेंद्र मोदींना सत्तेतून…”, संघातील नेत्यांच्या ‘त्या’ वक्तव्यांचा दाखला देत राऊतांचं मोठं वक्तव्य संजय राऊत म्हणाले, लोकसेवकाने अहंकार बाळगू नये, असं सरसंघचालक म्हणत असले तरी आम्ही गेल्या १० वर्षांमध्ये केवळ अहंकारच अहंकार पाहिला… By अक्षय चोरगेUpdated: June 14, 2024 11:32 IST
सरसंघचालकांचा सूचक संदेश मोदी कितपत ऐकणार? प्रीमियम स्टोरी मोदींची संयतपणे कानउघाडणी करणारे हे भाष्य भागवतांनी किमान पाच वर्षांपूर्वी केले असते तर बरे झाले असते… By संजय बारूJune 14, 2024 09:07 IST
“मोहन भागवत एक वर्षानंतर बोलले, हेही काही कमी नाही”, उद्धव ठाकरेंचा सरसंघचालकांना टोला! उद्धव ठाकरे म्हणाले, या लोकांनी (नरेंद्र मोदी आणि एनडीए) निवडणुकीत काश्मीरबाबत प्रचार केला. कलम ३७० हटवल्याचा ढोल बडवला, मात्र तिथलं… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 12, 2024 14:47 IST
Uddhav Thackery on PM Modi: संघाची गरज संपली, उद्धव ठाकरेंचं मोदी, शहांवर टीकास्त्र मणिपूरमधील परिस्थितीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सराकरला लक्ष्य केलं. त्यावरून आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे… 01:44By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 12, 2024 16:42 IST
मोहन भागवतांच्या कानपिचक्या संघ आणि भाजपामधील अंतर वाढल्याच्या निदर्शक आहेत का? प्रीमियम स्टोरी भाजपाची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपाला दिलेल्या कानपिचक्या चर्चेचे कारण ठरल्या आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 13, 2024 09:38 IST
“संघाकडे मदत न मागितल्याने भाजपाची खराब कामगिरी”; RSS चा भाजपाला घरचा आहेर प्रीमियम स्टोरी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेली वक्तव्ये चर्चेत असतानाच दुसरीकडे ‘ऑर्गनायझर’ या संघाच्या मुखपत्रामधूनही भाजपाला बोल लावण्यात आले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 12, 2024 10:12 IST
“निवडणुकीत राजकीय पक्षांनी शिष्टाचार पाळला नाही, खरा सेवक…”, RSS प्रमुख मोहन भागवतांचं थेट विधान! निवडणूक लढवणं ही स्पर्धा आहे, युद्ध नाही, असंही मोहन भागवत म्हणाले. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 11, 2024 13:14 IST
मोहन भागवत यांचा सरकारला सल्ला, “वर्षभरापासून मणिपूर जळतं आहे, त्याकडे…” मोहन भागवत यांनी मणिपूरचा विषय त्यांच्या भाषणात उपस्थित केला, तसंच निवडणूक म्हणजे स्पर्धा असते लढाई नाही असंही मोहन भागवत म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनJune 11, 2024 09:56 IST
Ajit Pawar : “अरे पठ्ठ्या, तू आमदार कसा होतो तेच बघतो”, अजित पवारांनी खुलं आव्हान दिलेला नेता जिंकला की हरला?
Shivsena Eknath Shinde Winner Candidate List : शिंदेंच्या शिवसेनेने जिंकल्या ५७ जागा, ४० बंडखोरांपैकी किती हरले? पाहा सर्व ८६ उमेदवारांची यादी
Devendra Fadnavis : “आणखी एक आमदार आला”, देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना सांगत मारला डोक्यावर हात, अजित पवार म्हणाले, “अरे..”
Prithviraj Chavan : विरोधी पक्षनेते पदावरून पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान; म्हणाले, “विधानसभेत आम्हाला…”
15 ‘फुलवंती’ने हॉलिवूड सिनेमालाही टाकले मागे; केला नवा रेकॉर्ड, प्राजक्ता माळीने शेअर केली आनंदाची बातमी
Venkatesh Iyer IPL Auction: व्यंकटेश अय्यरला लागली लॉटरी, बंगळुरू-कोलकातामध्ये जोरदार मुकाबला; अय्यर-पंतनंतर ठरला सर्वात महागडा खेळाडू