विनयभंग News

डोंबिवली जवळील ठाकुर्लीतील चोळेगाव तलावाजवळ गुरुवारी रात्री एका ५० वर्षाच्या व्यक्तिने एका २९ वर्षाच्या विवाहितेचा रात्रीच्या वेळेत विनयभंग केला.

लोहगाव-वडगाव शिंदे रस्त्यावर रिक्षाचालकाने एका इमारतीजवळ रिक्षाचा वेग कमी केला.

जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शाळेतील तीन अल्पवयीन मुलींच्या बाबतीत विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

शाहरूख शेख मोहम्मद शेख (२९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो चेंबूर येथील रहिवासी आहे.

दीड वर्षाच्या मुलीचा विनयभंगाचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला अकोला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.

ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला कैदी बुधवारी सकाळी पसार झाल्याची घटना घडली. विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपीला कराड पोलिसांनी अटक केली…

आरोपींवर कारवाई होत नसल्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिला नाही, असा आरोप अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास…

नागपूर शहरातील महाल परिसरात १७ मार्च २०२५ रोजी दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा जमावातील काही लोकांकडून…

वसईतील प्रसिध्द कार्डिनल ग्रेशस रुग्णालयातील डॉक्टर अंजुम शेख यांना सहकारी महिला डॉक्टरचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे.

कनकेश्वर मंदीरात दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अलिबाग न्यायालयाने अवघ्या ४८ तासात शिक्षा सुनावली.

पीडित महिला गृहिणी असून ती रेल्वे पकडण्यासाठी बुधवारी सायंकाळी ६ – ७ च्या दरम्यान दादर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ८…

महिला दिनानिमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असतानाच, भिवंडीत एका १० वर्षीय मुलीचा परिसरात राहणाऱ्या व्यक्तीने विनयभंग केला.