दलितांवरील वाढत्या अत्याचाराला आळा घालून गुन्हेगारांना कठोर शासन करावे, अशी मागणी फुले, शाहू, आंबेडकर संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मागासवर्गीय अल्पवयीन मुलीचे अपहरण व विनयभंग केल्याप्रकरणी तुळजापूरच्या नगराध्यक्ष विद्या गंगणे यांचा मुलगा विष्णू यास पोलिसांनी अटक केली. दलित अत्याचार…