Page 17 of money News
१६ व्या लोकसभेसाठी झालेली मे २०१४ मधील सर्वसाधारण निवडणूक भारतीय अर्थव्यवस्थेसाठीदेखील अनेक कारणांनी महत्त्वाची ठरली आहे.
पुणेकरांनी आठवडय़ातील एक दिवस स्वत:चे वाहन न वापरता त्या दिवशी सार्वजनिक प्रवासी सेवेचा अर्थात पीएमपीचा वापर करावा अशी योजना अनेक…
सोशल मीडिया असो की मैदानाचा कट्टा असो, की दूरचित्रवाणी असो की वृत्तपत्रे असोत- ‘अब की बार’ यत्रतत्र सर्वत्र दिसून येते.…
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पहिला टप्प्याचे मतदान होण्यास चार दिवस उरले असताना राज्यभरात पैशांचा सुळसुळाट झाला आहे. पहिल्या टप्प्यात मतदान होत…
अनधिकृत बांधकाम प्रकरणी प्रामाणिक प्रयत्न होत नसून सर्वच राजकीय पक्षांनी जनतेची फसवणूक केली आहे, असा आरोप ‘आप’चे मावळ लोकसभेचे उमेदवार…
छोटय़ा बचतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या आवर्ती ठेव योजनेत पैसे गुंतविण्यात ग्राहक, कर्मचारी व प्रतिनिधींना अडचणी येत…
‘पाच हजार रुपये मिळत वर्षअखेरीस इस्टेटीकडून.. चन होती चन. काय समजलीस?’ आणि ‘२५ हजार रुपये महिना पुरत नव्हते, म्हणून मग…
‘जानेवारी ते मार्च कोणता सीझन असतो? तर इन्कम टॅक्स वाचवण्याचा!’ वॉट्स अॅपवर आलेला हा पुरेसा बोलका विनोद हसवण्यापेक्षा बऱ्यापकी गंभीर…
सामान्य माणसांना छोटय़ा छोटय़ा गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करणारे पाक्षिक सदर.. अनेक व्यक्तींना आपण फार श्रीमंत व्हावे अशी एक सुप्त इच्छा असते.…
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ‘पैशा’चा जोर कायम असल्याचे निरीक्षण निवडणूक अधिकाऱ्यांनी नोंदविले.
शहराला विकासापासून वंचित ठेवण्याच्या ‘पापाचे धनी’ केवळ युतीच आहे. महापालिकेला भाजप-सेनेने केवळ ‘ओरबाडण्याचे’च काम केले. जनतेच्या पैशाची लूट करणाऱ्यांचा निकाल…
भांडवली, चलन, सराफा अशा सर्वच बाजारात मंगळवारी आकडय़ांमध्ये घसरण नोंदली गेली.