Page 19 of money News

पैशाचा खेळ

निवडणुकीत केलेल्या खर्चाचा आकडा फोडून गोपीनाथ मुंडे यांनी सर्वाना ज्ञात असलेल्या वास्तवाचा उच्चार केला आहे. आपल्याकडील निवडणुका कोटीच्या कोटी उड्डाणे…

पीककर्जासाठी काही बँकांची मध्यस्थांमार्फत पैशांची मागणी?

जिल्ह्य़ात पीककर्ज वाटपासाठी काही बँकांच्या शाखांमध्ये मध्यस्थांमार्फत ५-१० टक्के रकमेची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी असून, सरकारी पातळीवर याची गंभीर…

९६. धनवास्तव

गेले काही दिवस आपण जे चिंतन केलं त्यानुसार साधनावस्थेच्या सुरुवातीला म्हणजे बालपणी ‘मीपणा’पायी होणारा घात आणि कित्येक वर्षे साधना करूनही…

८१. पैका

प्रपंच हा व्यक्ती आणि वस्तूंनी भरलेला आहे. या प्रपंचात माणसांचा आधार आणि वस्तूंचा आधार, याचं मोल आपल्याला फार असतं. याहीपेक्षा…

शेतक ऱ्यांना ४२ दिवसांनी दिले जातात गुळाचे पैसे!

गुळाची विक्री केल्यानंतर आडत्याला पैसे उशिरा मिळतात, या कारणामुळे तब्बल ४२ दिवसानंतर शेतक ऱ्यांना पैसे मिळतात. या प्रकरणी शेतकरी संघटनेने…

स्त्रिया कर्तव्यकठोर होऊ शकत नाहीत का?

समाजवादी नाही आणि वित्तीय भांडवलशाहीपण नाही अशा पर्यायी अर्थव्यवस्थेच्या शोधात आजची स्त्री आहे. पुरुषांचा ‘कर्तव्यकठोरपणा’ स्त्रियांनी स्वीकारला तर ‘पुरुषांनी स्त्रीची…

तरुणास मारहाण करून पैसे लुटले

लघुशंका करण्यासाठी गेलेल्या एका तरूणाला तीन तृतीय पंथींनी मारहाण करून त्याच्याकडील ४० हजार रुपयांची रोकड लुटल्याचा प्रकार कापुरबावडी भागात सोमवारी…

लक्षावधी डॉलर्स गुप्त खात्यात दडविल्याची भारतीय-अमेरिकी उद्योजकाची कबुली

अमेरिकी आयकर अधिकाऱ्यांची फसवणूक करून ७.९ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स भारत आणि स्वित्र्झलडच्या गुप्त बँक खात्यात दडवून ठेवले असल्याची कबुली भारतीय-अमेरिकी…

उसने घेतलेल्या पैशाच्या वादातून तळजाई पठारावर तरुणाचा खून

तळजाई पठारावरील महाडिक मैदानावर बुधवारी सकाळी तरुणाच्या खुनाची घटना उघडकीस आली. हात उसने पैसे परत न केल्यामुळे झालेल्या वादातून हा…