मंकीपॉक्स News
Increase public awareness mpox मंकीपॉक्सच्या नवीन प्रकरणांची नोंद होताच केंद्राने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
‘मंकीपॉक्स क्लेड १’चे लक्षणे ‘क्लेड २’सारखीच असली तरी, ‘क्लेड १’मध्ये धोका अधिक असल्याचे आरोग्य मंत्रालयाने नमूद केले आहे.
ही व्यक्ती गेल्या आठवड्यात यूएईवरून केरळमध्ये दाखल झाली होती. पण तासांतच त्याला ताप आला. तसेच त्यांच्या शरीरावर चिकनपॉक्ससारख्या गाठी दिसून…
Monkeypox Virus: मंकीपॉक्सची भारतात एन्ट्री! गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यावी?
संशयित तसेच पुष्टी झालेल्या रुग्णांसाठी विलगीकरणाची सुविधा उपलब्ध आहे का, याची पडताळणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.
Monkeypox in India : एमपॉक्स हा प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत आढळणारा साथीचा आजार आहे. हा आजार देवीच्या रोगासारखा असतो,…
मंकीपॉक्समुळे जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.
आफ्रिकेसह इतर देशांमध्ये मंकीपॉक्सचा वेगाने प्रसार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे.
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने मंकीपॉक्सवरील स्वदेशी लसीची निर्मिती करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.
मंकीपॉक्सचा एक बाधित रुग्णही साथ पसरवू शकतो. त्यामुळे अशा रुग्णावर तातडीने उपचार करावे लागणार आहेत.
जगभरात मंकीपॉक्सचा वेगाने प्रसार होऊ लागला आहे. आफ्रिकेतील देशांसह पाकिस्तानमध्येही हा संसर्ग पोहोचला आहे.
एमपॉक्सचा विषाणू अधिक धोकादायक बनला असून, काँगोमधील मृत्यूदर ३ टक्के इतका आहे. गेल्या साथीच्या वेळी तो ०.२ टक्के होता.