लोकसत्ताच्या या सदरामध्ये तुम्ही मान्सूनबाबत (Monsoon) जाणून घेऊ शकता. मान्सून म्हणजे मौसमी वारे. मान्सून वारे हे ऑगस्ट ते सप्टेंबरच्या कालावधीमध्ये नैऋत्येकडून आणि इतरवेळी इशान्येकडून वाहतात. अशियाई प्रदेशांमध्ये मान्सून अर्थ पावसाळा या अर्थी वापरतात. मान्सून भारतात केव्हा दाखल होणार.
मान्सूनची स्थिती काय आहे, मान्सून केव्हा परतणार, मान्सूनमुळे देशातील कोणत्या भागात पाऊस पडू शकतो याचा अंदाज हवामान खाते वर्तवत असते. याबाबतची सविस्तर माहिती तुम्ही येथे वाचू शकता. पावसासंबधीतच्या सर्व बातम्या तुम्ही येथे वाचू शकता म्हणजे सरासरी किती पाऊस किती झाला, किती वेगाने पाऊस झाला, पावसाचा जोर केव्हा वाढेल अथवा केव्हा कमी होईल. तसेच सरासरी किती पाऊस होईल याचा अंदाज व्यक्त करून सतर्कतेचा इशारा दिला जातो. तसेच चक्रीवादळ येणार असेल तर कोणत्या भागात येईल, चक्रीवादळाचा कोणत्या भागावर परिणाम होईल याचाही अंदाज हवामान खात्याद्वारे वर्तवला जातो. समुद्रात धोकादायक स्थिती निर्माण होणार असेल तर मासेमाऱ्यांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला जातो. मान्सूनच्या स्थितीचा तापमानावरही परिणाम होत असतो.
हवमान खाते बदलत्या तापमानाबाबत अंदाज वर्तवते. पावसाळा सुरु झाल्यानंतर राज्यात आणि देशभरात काय स्थिती असते याचे सर्व ताजे अपडेटस तुम्हाला येथे मिळतील. तुम्हाला पावसाळ्यासंबधीत सर्व बातम्या एका क्लिकवर येथे वाचायला मिळू शकतात.