अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांनी परस्परांवर टीकेची झोड उठविल्यानंतर हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.
विधिमंडळ अधिवेशन पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले आहेत.