scorecardresearch

पावसाळा News

लोकसत्ताच्या या सदरामध्ये तुम्ही मान्सूनबाबत (Monsoon) जाणून घेऊ शकता. मान्सून म्हणजे मौसमी वारे. मान्सून वारे हे ऑगस्ट ते सप्टेंबरच्या कालावधीमध्ये नैऋत्येकडून आणि इतरवेळी इशान्येकडून वाहतात. अशियाई प्रदेशांमध्ये मान्सून अर्थ पावसाळा या अर्थी वापरतात. मान्सून भारतात केव्हा दाखल होणार.


मान्सूनची स्थिती काय आहे, मान्सून केव्हा परतणार, मान्सूनमुळे देशातील कोणत्या भागात पाऊस पडू शकतो याचा अंदाज हवामान खाते वर्तवत असते. याबाबतची सविस्तर माहिती तुम्ही येथे वाचू शकता. पावसासंबधीतच्या सर्व बातम्या तुम्ही येथे वाचू शकता म्हणजे सरासरी किती पाऊस किती झाला, किती वेगाने पाऊस झाला, पावसाचा जोर केव्हा वाढेल अथवा केव्हा कमी होईल. तसेच सरासरी किती पाऊस होईल याचा अंदाज व्यक्त करून सतर्कतेचा इशारा दिला जातो. तसेच चक्रीवादळ येणार असेल तर कोणत्या भागात येईल, चक्रीवादळाचा कोणत्या भागावर परिणाम होईल याचाही अंदाज हवामान खात्याद्वारे वर्तवला जातो. समुद्रात धोकादायक स्थिती निर्माण होणार असेल तर मासेमाऱ्यांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला जातो. मान्सूनच्या स्थितीचा तापमानावरही परिणाम होत असतो.


हवमान खाते बदलत्या तापमानाबाबत अंदाज वर्तवते. पावसाळा सुरु झाल्यानंतर राज्यात आणि देशभरात काय स्थिती असते याचे सर्व ताजे अपडेटस तुम्हाला येथे मिळतील. तुम्हाला पावसाळ्यासंबधीत सर्व बातम्या एका क्लिकवर येथे वाचायला मिळू शकतात.


Read More
The Public Works Department informed that it is planning to complete the works in rural areas of Panvel before the monsoon
पावसाळ्यापूर्वी रस्ते, नाले, लहान पुलांची कामे पूर्ण करण्याचे नियोजन

३१ मेपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि २५ मे पूर्वी पनवेल महापालिकेने या तारखापूर्वी ही कामे पू र्ण करण्यासाठी कंत्राटदार कंपनीला…

बुधवार आणि गुरुवारी विदर्भाला “ऑरेंज अलर्ट”

विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने मुसळधार पावसाचा इशारा दिला असून येत्या…

Meteorological Department has issued a yellow alert for thunderstorms in Mumbai print news
मुंबईत वादळी पावसाचा इशारा… हवामान विभागाने आज दिला ‘यलो अलर्ट’…

मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात आज (मंगळवारी) विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

loksatta sharbat Disaster due to unseasonal rains in Palghar district
शहरबात: अवकाळी पावसामुळे संकट

पालघर जिल्ह्यात ६ व ७ मे रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकरी, बागायतदार, मच्छीमार, वीटभट्टी, मिठागर तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात…

Landslide on Panhala road due to Kolhapur rains
कोल्हापूरला पावसाने झोडपले; पन्हाळा मार्गावर दरड कोसळली

कोल्हापूर शहराला सोमवारी दुपारी आलेल्या पावसाने चांगले झोडपून काढले. अल्पावधीतच संपूर्ण कोल्हापूर जलमय झाले. गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने…

Vasai city dangerous tree branch cutting started before the monsoon
वसई शहरात १८१ वृक्ष अतिधोकादायक, पावसाळ्यापूर्वी वृक्ष फांद्या छाटणीला सुरुवात

नऊ प्रभागात ३ ठेकेदार नियुक्त केले असून त्यांच्यामार्फत छाटणी करवून घेतली जात आहे आतापर्यंत ६४२ झाडांच्या फांद्याची छाटणी करण्यात आली…

Pre-monsoon works in Pune district
पुणे जिल्ह्यात मान्सूनपुर्व कामांचे नियोजन करुन कामे वेळेत करावीत – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा मिळतील तसेच त्यांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश मान्सूनपूर्व तयारी आढावा…

mumbai municipal corporation deadline for road concrete work
पावसाळ्यातही मुंबईतील रस्ते खड्डेमय? रस्त्यांची कामांची मुदत गाठण्याचे पालिकेसमोर आव्हान

मुंबईत एकूण दोन हजार किमी लांबीचे रस्ते असून त्यापैकी तब्बल ७०१ किमी लांबीच्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

waterlogging occur in Mumbai monsoon season mumbai Municipal Corporation study underway
मुंबईत यंदाच्या पावसात पाणी साचणार का ? महापालिका म्हणते अभ्यास सुरू !

अतिवृष्टीच्या वेळी पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील पाणी साचण्याच्या ठिकाणांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी पाहणी केली.

ताज्या बातम्या