Page 2 of पावसाळा News

गेल्या आठवड्यात मुंबई शहर, तसेच उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतर पावसाने ओढ दिली. परिणामी मुंबईतील तापमानात वाढ झाली असून उन्हाच्या…

पावसाची वाटचाल थांबली आहे असे वाटत असतांनाच आता हीच वाटचाल अडखळली आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले…

सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात मृगाच्या पावसाने चांगली साथ दिल्यामुळे सरासरीच्या जवळपास तिप्पट प्रमाणात सोयाबीनची पेरणी झाली होती.

आषाढातही कोसळणे, श्रावणातही कोसळणे, भाद्रपदातही कोसळणे आणि मग कधीही, कोणत्याही काळी, जरा वाऱ्यांनी हवेत आर्द्रता भरण्याचा अवकाश, की पुन्हा फक्त कोसळणेच!…

मध्य रेल्वे ठप्प, घरी परतणाऱ्यांचे अतोनात हाल; शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई यांनी वादळ व विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

राज्यात जुलै महिन्यात सर्वदूर झालेल्या अतिवृष्टीचा फटका सीताफळांना बसला आहे. सीताफळांच्या उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. जुलै महिन्यात झाडांना…

सलग ४० दिवस जिल्ह्यात संततधार पडली. त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र होते. तसेच शेतात पाणी साचल्याने हजारो हेक्टरवरील…

सप्टेंबरच्या सुरुवातीला आधी विदर्भ आणि मराठवाडा तर आता कोकणकडे पावसाने मोर्चा वळवला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

३१ जणांचा मृत्यू; पुरामुळे साडे चार लाख नागरिक बाधित, ३१,२३८ जणांचे स्थलांतर

पुढील चार दिवस मुंबईसह उपनगरांत ढगाळ वातावरण असेल. तसेच काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला…

राज्यात पावसाचा जोर वाढत असून उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात पावसाने ठाण मांडले आहे. सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण…