Page 79 of पावसाळा News
हा अंदाज पहिल्या टप्प्यातील असून, सुधारित अंदाज जून महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे. दक्षिण आशियाई देशांच्या प्रतिनिधींनी बुधवारी, भारतात कमी…
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या मान्सूनचा अंदाज हवामान विभागाने गुरुवारी जाहीर केला.
दक्षिण आशियाई देशांमध्ये निम्म्याहून अधिक प्रदेशावर या वर्षी मान्सूनचा पाऊस अपुरा असेल, असा अंदाज बुधवारी पुण्यात जाहीर करण्यात आला आहे.
हिमालय, सिक्कीम भागातून येणारे थंड वारे दक्षिणेतून महाराष्ट्रात लातूर, उस्मानाबादमार्गे प्रवेश करतात. या वाऱ्याचे तापमान उणे २५ सेल्सिअसपेक्षा कमी आहे.…

येत्या महिन्याभरातच सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता लोकांसाठी खुला करण्यात येईल, अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करून महिना लोटला,

भारतातील मोसमी पावसावर अल निनोचा परिणाम होत असल्याचे अभ्यासातून समोर येत आहे. मात्र याचा देशाच्या अन्नधान्य उत्पादनावर कसलाही परिणाम होणार…
देशाचे अर्थकारण हे अर्थमंत्र्यांवर नाही तर मान्सूनवर अवलंबून आहे,’’ असे मत ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्त्यां सुनीता नारायण यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
कोकणाचा काही भाग वगळता महाराष्ट्रातून पावसाची अखेर झाली आहे. त्यामुळे या वेळच्या दिवाळीत थंडी दाटण्याची चिन्हे आहेत.

मान्सूनचा देशातील मुक्काम गेल्या चार-पाच वर्षांप्रमाणे या वर्षीसुद्धा लांबला. राजधानी दिल्लीमध्ये तर त्याने यंदा गेल्या सत्तर वर्षांमध्ये पहिल्यांदाच इतका दीर्घ…

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे विदर्भात मान्सूनच्या सर्वाधिक काळ मुक्कामाचा विक्रम नोंदल्या जाण्याची शक्यता आहे. विदर्भात ६ जूनला मान्सूनचे…

यंदाचा पावसाळा चांगला झाला, असे सर्वसाधारण मत ऑक्टोबरच्या सुरुवातीस- म्हणजे पावसाचा ‘मोसम’ उरला नसताना व्यक्त होते आहे.

सुरुवातीच्या दोन महिन्यांच्या काळात इतका दमदार पाऊस पडला की त्यावेळी आताचे वर्ष अतिवृष्टीचे ठरणार, अशीच चिन्हे होती. त्यानंतर मात्र पावसाचे…