हिमालय, सिक्कीम भागातून येणारे थंड वारे दक्षिणेतून महाराष्ट्रात लातूर, उस्मानाबादमार्गे प्रवेश करतात. या वाऱ्याचे तापमान उणे २५ सेल्सिअसपेक्षा कमी आहे.…
देशाचे अर्थकारण हे अर्थमंत्र्यांवर नाही तर मान्सूनवर अवलंबून आहे,’’ असे मत ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्त्यां सुनीता नारायण यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
मान्सूनचा देशातील मुक्काम गेल्या चार-पाच वर्षांप्रमाणे या वर्षीसुद्धा लांबला. राजधानी दिल्लीमध्ये तर त्याने यंदा गेल्या सत्तर वर्षांमध्ये पहिल्यांदाच इतका दीर्घ…
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे विदर्भात मान्सूनच्या सर्वाधिक काळ मुक्कामाचा विक्रम नोंदल्या जाण्याची शक्यता आहे. विदर्भात ६ जूनला मान्सूनचे…
संध्याकाळी गारव्यासह येणाऱ्या पावसामुळे मुंबईकर हैराण झाले असले तरी अखेरच्या टप्प्यातील मान्सूनचे हे आणखी एक वैशिष्टय़ असल्याचे हवामानतज्ज्ञांनी स्पष्ट केले…