पावसाळा Videos

लोकसत्ताच्या या सदरामध्ये तुम्ही मान्सूनबाबत (Monsoon) जाणून घेऊ शकता. मान्सून म्हणजे मौसमी वारे. मान्सून वारे हे ऑगस्ट ते सप्टेंबरच्या कालावधीमध्ये नैऋत्येकडून आणि इतरवेळी इशान्येकडून वाहतात. अशियाई प्रदेशांमध्ये मान्सून अर्थ पावसाळा या अर्थी वापरतात. मान्सून भारतात केव्हा दाखल होणार.


मान्सूनची स्थिती काय आहे, मान्सून केव्हा परतणार, मान्सूनमुळे देशातील कोणत्या भागात पाऊस पडू शकतो याचा अंदाज हवामान खाते वर्तवत असते. याबाबतची सविस्तर माहिती तुम्ही येथे वाचू शकता. पावसासंबधीतच्या सर्व बातम्या तुम्ही येथे वाचू शकता म्हणजे सरासरी किती पाऊस किती झाला, किती वेगाने पाऊस झाला, पावसाचा जोर केव्हा वाढेल अथवा केव्हा कमी होईल. तसेच सरासरी किती पाऊस होईल याचा अंदाज व्यक्त करून सतर्कतेचा इशारा दिला जातो. तसेच चक्रीवादळ येणार असेल तर कोणत्या भागात येईल, चक्रीवादळाचा कोणत्या भागावर परिणाम होईल याचाही अंदाज हवामान खात्याद्वारे वर्तवला जातो. समुद्रात धोकादायक स्थिती निर्माण होणार असेल तर मासेमाऱ्यांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला जातो. मान्सूनच्या स्थितीचा तापमानावरही परिणाम होत असतो.


हवमान खाते बदलत्या तापमानाबाबत अंदाज वर्तवते. पावसाळा सुरु झाल्यानंतर राज्यात आणि देशभरात काय स्थिती असते याचे सर्व ताजे अपडेटस तुम्हाला येथे मिळतील. तुम्हाला पावसाळ्यासंबधीत सर्व बातम्या एका क्लिकवर येथे वाचायला मिळू शकतात.


Read More
45 year old woman dies after falling in open manhole during heavy rain in andheri
Mumbai Manhole Tragedy: उघड्या नाल्यात पडून पवईतील महिलेचा मृत्यू, कुटुंबाचं प्रशासनाकडे बोट

मुंबईतील मुसळधार पावसामुळे अंधेरी सिप्ज कंपनी येथील गेट क्रमांक ३ समोरील रस्त्यावरील उघडया चेंबरमध्ये पडून पवईतील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना…

Mumbai Rains 45 Years old Lady Dies After Falling Into Open Drain in Andheri
Mumbai Rains Update: मुंबईच्या पावसाने घेतला ४५ वर्षीय महिलेचा बळी; BMC वर नागरिक भडकले प्रीमियम स्टोरी

Mumbai Rains Lady Dies After Falling Into Open Drain in Andheri : मुसळधार पावसाने बुधवारी (२५ सप्टेंबर) महामुंबईला झोडपून काढलं.…

when we get cyclone takes shape why do we get lightning and thunderstorms
तुम्हालाही येतो का मुसळधार पावसाच्या तीन तास आधी अलर्ट SMS?

२६ जुलै २००५ हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकणार नाहीत. कारण त्या घटनेने मुंबईचा इतिहास बदलला आणि मुंबईकरांच्या छातीत पावसाने…

Red Alert in Pune District Collector appeals to local citizens
Red Alert in Pune: पुण्यात पावसाचा कहर, जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केलं आवाहन

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. त्यामुळे अनेकांच्या घरातही पाणी शिरलं आहे.…

mns party workes protested after the water logged in chandivali
MNS Protest in Chandivali: “भ्रष्ट्राचार करो…”; टायरमध्ये बसून मनसैनिकांचं हटके आंदोलन

पहिल्याच पवासात मुंबई तुंबल्याने सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. याच साचलेल्या पाण्यामध्ये मनसेच्या काही…

What is the rainfall status in Mumbai Pune Vidarbha
Monsoon Update: मुंबई, पुणे, विदर्भात पावसाची स्थिती काय? जाणून घ्या

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. मुंबईसह पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. येत्या दोन दिवसांत मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात…