Health Special: मून डाएटचं मिशन Health Special: चंद्राचे भ्रमण शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांना संकरित करण्यासाठी कारणीभूत ठरते. By पल्लवी सावंत पटवर्धनAugust 28, 2023 15:57 IST
पंतप्रधान मोदींकडून ‘शिव शक्ती’, ‘तिरंगा’ नावांची घोषणा; चंद्रावर नाव देण्याचा अधिकार कुणाला? चांद्रयान-३ ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाला शिव शक्ती असे नाव देण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. तसेच चांद्रयान-२… By एक्स्प्लेण्ड डेस्कAugust 28, 2023 11:46 IST
‘शिवशक्ती’भोवती प्रज्ञानची यशस्वी भ्रमंती! भारताच्या चंद्रयान- ३ च्या प्रज्ञान रोव्हरने चांद्रपृष्ठभूमीवरील शिवशक्ती या स्थळाभोवती भ्रमंती सुरू केली असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील वैज्ञानिक रहस्ये उघड… By लोकसत्ता टीमAugust 27, 2023 00:12 IST
“चंद्राच्या पृष्ठभागाचे नामकरण करण्याचा अधिकार मोदींना कोणी दिला?”, काँग्रेस नेत्याचा संतप्त सवाल “सत्तेत आल्यापासून नाव बदलण्याची सवय भाजपाला झाली आहे”, अशी टीकाही काँग्रेस नेत्याने केली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 26, 2023 19:14 IST
महिन्यात दुसऱ्यांदा ‘सुपरमून’! सप्ताहामध्ये तीन खगोलीय घटनांची पर्वणी; चंद्र सात टक्के मोठा दिसणार भारतीय चांद्रयान ३ मोहिमेने देदिप्यमान व अभूतपूर्व यश संपादन केल्यानंतर अवकाशातील तीन घटनांची पर्वणी खगोलप्रेमींना लाभणार आहे. By लोकसत्ता टीमAugust 26, 2023 11:25 IST
Chandrayaan-3 : ‘विक्रम’ लँडरमधून बाहेर पडत ‘प्रज्ञान’चा प्रवास सुरु, ‘इस्रो’नं शेअर केला VIDEO ‘प्रज्ञान’ रोव्हर चंद्रावर १ दिवस काम करणार आहे, पण… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 25, 2023 13:47 IST
ऑगस्ट महिनाअखेरीस अवकाशात दोन मोठ्या खगोलीय घटना ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाशात दोन महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहे. By लोकसत्ता टीमAugust 25, 2023 09:56 IST
Chandrayaan-3 : चंद्रावर ‘विक्रम’ लँडर उतरतानाचा व्हिडीओ आला समोर, ट्वीट करत ‘इस्रो’नं म्हटलं… बुधवारी चांद्रयान-३ चे ‘विक्रम’ लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 24, 2023 21:11 IST
चंद्रावर उतरलेले ‘प्रज्ञान’ व ‘विक्रम’ पुढील चौदा दिवस काय कामगिरी करणार ? जाणून घ्या… हे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावरील प्लाझ्मा घनतेची तपासणी करेल.हे महत्वाचे उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावरील गुणधर्माचा अभ्यास करणार. By लोकसत्ता टीमAugust 24, 2023 15:41 IST
चांद्रयान-३ : भूकंप, पाणी आणि मानवी वस्ती; चंद्रावर आणखी कोणकोणते संशोधन होणार? प्रीमियम स्टोरी चांद्रयान-१ आणि चांद्रयान-२ या दोन मोहिमांमध्ये इस्रोला जे काही पुरावे आणि माहिती मिळाली होती, त्यावरच चांद्रयान-३ विस्तृतपणे संशोधन करणार आहे.… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: August 25, 2023 09:02 IST
चंद्रावर पोहोचलो तरी सोशल मीडियावर मात्र मोदींनमुळे की नेहरूंच्या दूरदृष्टीने हीच श्रेयाची लढाई चंद्रयान मोहीम ही अभिमानाची बाब असताना त्याची टिंगल उडवणाऱ्या मीन्सचा पाऊसही पाहायला मिळते. By लोकसत्ता टीमAugust 24, 2023 11:14 IST
VIDEO: “चांद्रयान ३ मधून चंद्रावर गेलेल्या प्रवाशांना मी…”; या वक्तव्यामुळे काँग्रेस नेता ट्रोल काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे क्रिडामंत्री अशोक चंदना चांद्रयान ३ मोहिमेवर दिलेल्या एका प्रतिक्रियेमुळे जोरदार ट्रोल झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 23, 2023 21:26 IST
NCP Sharadchandra Pawar Winner Candidate List: शरद पवारांचे किती शिलेदार जिंकले आणि कोण पराभूत झाले? पाहा संपूर्ण यादी
Shivsena Eknath Shinde Winner Candidate List : शिंदेंच्या शिवसेनेने जिंकल्या ५७ जागा, ४० बंडखोरांपैकी किती हरले? पाहा सर्व ८६ उमेदवारांची यादी
Manoj Jarange Patil on Election Result: “… तर मराठा समाज छाताडावर बसेल”, मनोज जरांगे पाटील यांचा महायुती सरकारला इशारा
Raj Thackeray : राज ठाकरेंची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांवर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अविश्वसनीय..”
Maharashtra Election Winner Candidate List: राज्याच्या २८८ मतदासंघांमध्ये नेमकं काय घडलं? वाचा विजेत्यांची संपूर्ण पक्षनिहाय यादी!
15 ‘फुलवंती’ने हॉलिवूड सिनेमालाही टाकले मागे; केला नवा रेकॉर्ड, प्राजक्ता माळीने शेअर केली आनंदाची बातमी
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
२०४० पर्यंत प्लास्टिकचे उत्पादन ७०० दशलक्ष टन; याचा परिणाम काय? जागतिक स्तरावर प्लास्टिक करार किती महत्त्वाचा?
Video: ‘सूर्या’ संकटात असताना ‘शिवा’ मदतीला धावून येणार; बालपणीचे मित्र आले एकत्र, पाहा जबरदस्त प्रोमो
VIDEO: ट्रेनमध्ये वृद्धाला हार्ट अटॅक; टीटीईने वाचवले प्राण, तरीही होतेय मोठ्या प्रमाणात टीका, तुम्हीच सांगा नेमकं काय चुकलं?