Page 3 of मोर्चा News
मोर्चा मार्गावरील गावागावांत जरांगे पाटील यांचे स्वागत केले जात आहे. आगासखांड (ता. पाथर्डी) येथे जरांगे पाटील यांची सभा झाली.
यामुळे एपीएमसी व्यापारी आणि त्याच्यावर अवलंबून असणारे कामगार ते व्यापारी दलाल हे सर्व रस्त्यावर येतील, असा आरोप माथाडी कामगार नेते…
अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याचा प्रकार व्यापारी पेठ असलेल्या गांधीनगर येथे घडला.
ॠषी वाल्मिकी यांच्या रामायणात प्रभू श्री रामांनी मांसाहार केल्याचा कुठेही उल्लेख नाही, असे परांजपे यांनी म्हटले आहे.
संध्याकाळपर्यंत आंदोलन सुरू होते. परंतु, लोकप्रतिनिधींसह अन्य अधिकारी यांनी दखलही घेतली नाही अथवा ठोस आश्वासन मिळाले नाही.
अंगणवाडी शहरी प्रकल्प व ग्रामीण क्षेत्रातील सेविका व मदतनीस यांनी गेल्या ८ डिसेंबर रोजी मोर्चा काढला होता.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील १० हजारपेक्षा अधिक शेतकरी, शेतमजूर या मोर्चात सहभागी झाले आहेत.
नंदुरबारहून सत्यशोधक शेतकरी आणि ग्रामीण कष्टकरी सभेचा पायी मोर्चा निघाला आहे.
इंदापुरातील वातावरण ढवळून निघाले आहे. मराठा, ओबीसींनंतर आता व्यापाऱ्यांनी इंदापुरात एल्गार करत मोर्चा काढला.
मोर्चेकऱ्यांनी कार्यालयाच्या आवारातच चूल मांडत ठिय्या दिला.
ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जत मध्ये सकल ओबीसी समाजाकडून धडक मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा सत्ताधाऱ्यांना धडकी भरविणारा ठरेल, असा दावा कॉंग्रेसच जिल्हा निरिक्षक जिया पटेल व पक्षाच्या उद्योग शाखेचे राज्यप्रमुख अतुल कोटेचा…