अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग प्रकाराने गांधीनगरात तणाव; सिंधी समाजाचा पोलीस ठाण्यावर मोर्चा अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याचा प्रकार व्यापारी पेठ असलेल्या गांधीनगर येथे घडला. By लोकसत्ता टीमJanuary 19, 2024 20:37 IST
“जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू”, आनंद परांजपे यांचा इशारा ॠषी वाल्मिकी यांच्या रामायणात प्रभू श्री रामांनी मांसाहार केल्याचा कुठेही उल्लेख नाही, असे परांजपे यांनी म्हटले आहे. By लोकसत्ता टीमJanuary 4, 2024 11:48 IST
नाफेड कार्यालयावर कांदा उत्पादकांचा ट्रॅक्टर मोर्चा संध्याकाळपर्यंत आंदोलन सुरू होते. परंतु, लोकप्रतिनिधींसह अन्य अधिकारी यांनी दखलही घेतली नाही अथवा ठोस आश्वासन मिळाले नाही. By लोकसत्ता टीमJanuary 1, 2024 21:56 IST
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा उपायुक्त कार्यालयावर मोर्चा अंगणवाडी शहरी प्रकल्प व ग्रामीण क्षेत्रातील सेविका व मदतनीस यांनी गेल्या ८ डिसेंबर रोजी मोर्चा काढला होता. By लोकसत्ता टीमDecember 26, 2023 16:45 IST
नाशिक वेशीजवळ बिऱ्हाड मोर्चाचा विसावा, उपमुख्यमंत्र्यांशी शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील १० हजारपेक्षा अधिक शेतकरी, शेतमजूर या मोर्चात सहभागी झाले आहेत. By लोकसत्ता टीमDecember 17, 2023 19:31 IST
बिऱ्हाड मोर्चामुळे नाशिकमध्ये रविवारी वाहतूक मार्गात बदल नंदुरबारहून सत्यशोधक शेतकरी आणि ग्रामीण कष्टकरी सभेचा पायी मोर्चा निघाला आहे. By लोकसत्ता टीमDecember 16, 2023 17:34 IST
छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्या सभांनंतर आता इंदापुरात व्यापारांचा एल्गार इंदापुरातील वातावरण ढवळून निघाले आहे. मराठा, ओबीसींनंतर आता व्यापाऱ्यांनी इंदापुरात एल्गार करत मोर्चा काढला. By लोकसत्ता टीमUpdated: December 14, 2023 13:54 IST
घरकुलांसाठी एल्गार कष्टकरी संघटनेचा ठिय्या; प्रकल्प अधिकाऱ्यांचे आश्वासन मोर्चेकऱ्यांनी कार्यालयाच्या आवारातच चूल मांडत ठिय्या दिला. By लोकसत्ता टीमDecember 12, 2023 19:46 IST
ओबीसींचे १६० आमदार आणून सत्ता हस्तगत करु – प्रकाश शेंडगे ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जत मध्ये सकल ओबीसी समाजाकडून धडक मोर्चा काढण्यात आला. By लोकसत्ता टीमDecember 7, 2023 18:22 IST
हल्ला बोल मोर्चा सत्ताधाऱ्यांची झोप उडवणार, कोण करतंय दावा? हा मोर्चा सत्ताधाऱ्यांना धडकी भरविणारा ठरेल, असा दावा कॉंग्रेसच जिल्हा निरिक्षक जिया पटेल व पक्षाच्या उद्योग शाखेचे राज्यप्रमुख अतुल कोटेचा… By लोकसत्ता टीमDecember 7, 2023 13:09 IST
यवतमाळ : सत्ताधारी गांजा पिऊन नुकसानीची पाहणी करतात का? शेतकऱ्यांच्या ‘सोटा’ मोर्चात…. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी घाटंजी येथे आज गुरुवारी सोटा मोर्चा काढण्यात आला. By लोकसत्ता टीमNovember 30, 2023 18:38 IST
“कापसाले चांगला भाव मिळालाच पायजे,” चिमुकल्या शिवानीची मागणी; एल्गार मोर्चात ठरली लक्षवेधी कापसाला चांगला भाव मिळालाच पाहिजे, अशी मागणी करीत मामासाठी (तुपकर) मोर्चात आल्याचे तिने सांगितले. By लोकसत्ता टीमNovember 21, 2023 12:00 IST
Sharad Pawar : शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला, “कुणी म्हणालं मी बालसाहित्य वाचत नाही, आश्चर्य वाटतं…”
Rahul Gandhi : राहुल गांधींची एस. जयशंकर यांच्यावर टीका; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले, “यामुळे आपण किती विमाने गमावली?”
Video : पुण्यातील सिग्नल तोडणाऱ्या कार चालकाला अहंकार नडला! गाडी जेव्हा मागे घेण्यास सांगितले, तेव्हा काय घडले? व्हिडीओ होतोय व्हायरल
9 “माझ्या बाळाला…”, कार्तिकी गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?
Rahul Gandhi : राहुल गांधींची एस. जयशंकर यांच्यावर टीका; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले, “यामुळे आपण किती विमाने गमावली?”