Associate Sponsors
SBI

march of Janwadi Mahila Sangathan
पालघर : १२ हजार महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या; मूलभूत हक्कांसाठी जनवादी महिला संघटनेचा महामोर्चा

अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेमार्फत सुमारे १२००० महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढून कार्यालयाला घेराव घातला आहे.

residents regency anantam complex dombivli water shortage
डोंबिवलीतील रिजन्सी अनंतम संकुलातील पाणी टंचाईने रहिवासी हैराण

पाणी टंचाईचा जाब विचारण्यासाठी रविवारी रहिवाशांनी प्रकल्प उभारणाऱ्या विकासकाच्या कार्यालयावर मोर्चा काढला.

Maval Pavana Dam Victims
पुणे : मावळ पवना धरणग्रस्तांचा मोर्चा; पिंपरी-चिंचवडचे पाणी केले बंद!

पुण्यातील मावळमध्ये पवना धरणग्रस्तांनी मोर्चा काढला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासह अनेक मागण्या प्रलंबित आहेत.

March Rana couple Amaravati
अमरावती: राणा दाम्‍पत्‍याच्या विरोधात भरपावसात आक्रोश मोर्चा

भर पावसात निघालेल्‍या या मोर्चात मोठ्या संख्‍येने आंबेडकरी चळवळीतील संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

barsu
आंदोलनाला हिंसक वळण; बारसूमध्ये पोलिसांचा लाठीमार : तीन दिवस आंदोलन स्थगित

राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात शुक्रवारी मोर्चा काढू पाहणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.

Raju shetty
महागाईविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, इचलकरंजीत उद्या जनआक्रोश मोर्चा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं इचलकरंजी येथे जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे.

mahamorcha viral video
मोर्चात गर्दी जमवण्यासाठी ‘मविआ’ने पैसे वाटले? भाजपा नेत्याने थेट VIDEO केला शेअर

महामोर्चाला जमलेल्या गर्दीवर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

संबंधित बातम्या