Stray dog killing Morocco
मोरोक्कोमध्ये ३० लाख भटके कुत्रे मारले जाणार, कारण ऐकून हैराण व्हाल

मोरोक्कोने ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याची योजना आखली आहे. या योजनेवर आता जगभरातील प्राणी प्रेमी संस्था टीका करत आहेत.

morocco earthquake
Morocco Earthquake: भूकंपबळी दोन हजारांवर, मोरोक्कोतील दुर्गम भागात मृतांची संख्या वाढण्याची भीती

मोरोक्कोतील विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या दोन हजारांहून अधिक झाली आहे. तसेच किमान दोन हजार ५९ लोक जखमी झाले आहेत.

Latest News
akhil bharatiya marathi sahitya sammelan pune
साहित्य महामंडळ उरले केवळ संमेलनांपुरते?

साहित्य संस्थांमध्ये आद्य असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतून तीन वर्षे साहित्य महामंडळाचा गाडा हाकलला जाणार आहे.

star pravah new serial kon hotis tu kay zalis tu launch date and time
मुहूर्त ठरला! ‘स्टार प्रवाह’ची नवीन मालिका ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, वेळ आहे रात्री…; पाहा प्रोमो

Star Pravah : ‘स्टार प्रवाह’ची नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला केव्हापासून येणार? जाणून घ्या…

Mahabaleshwar festival emblem news in marathi
महाबळेश्वर महोत्सव बोधचिन्हाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण; २ ते ४ मे दरम्यान पर्यटन महोत्सव

सह्याद्रीच्या रांगा, त्यावरील दाट वनसृष्टी, वन्यजीव, झरे, नद्या, प्राचीन मंदिरे, गडकोट, ब्रिटिशकालीन बंगले, येथील रानमेवा, स्ट्राॅबेरीच्या बागा, वैशिष्ट्यपूर्ण वस्तू या…

Nitin Gadkari aviation request for direct flights from nagpur
नागपूर ते सिंगापूर, बँकॉक आणि क्वालालंपूर थेट विमानसेवेची मागणी; गडकरींचे नायडू यांना विनंती पत्र

धावपट्टीच्या रिकारपेंटिंगचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर नागपूरचे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आता २४ x ७ कार्यरत झाले आहे.

digvesh rathi celebration of priyansh arya wicket
PK VS LSG IPL 2025: दिग्वेश राठीला प्रियांश आर्यच्या विकेटचं सेलिब्रेशन भोवणार का?

PK VS LSG IPL 2025: दिग्वेश राठीचं प्रियांश आर्यच्या विकेटनंतरचं सेलिब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल झालं.

electricity generation companies news in marathi
महानिर्मितीकडून वीज निर्मितीचा विक्रम…  उन्हाळ्यात औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात…

महानिर्मितीने मार्च २०२५ मध्ये मासिक औष्णिक महत्तम ५ हजार ३२८ दशलक्ष युनिट्स इतके विक्रमी वीज उत्पादन केले आहे.

What is E Bike Taxi?
E Bike Taxi : महाराष्ट्रात ई बाईक टॅक्सी सेवेला हिरवा कंदिल, काय असते ई बाईक टॅक्सी?

E Bike Taxi ही सेवा गोव्यात सर्वात प्रथम सुरु झाली. आता महाराष्ट्रात हा प्रयोग यशस्वी होतो का? हे पाहणंही महत्त्वाचं…

Punjab kings
PK VS LSG IPL 2025: पंजाबने उडवला लखनौचा धुव्वा; प्रभसिमरन, नेहल वढेराच्या वादळी खेळी

PK VS LSG IPL 2025: पंजाबने दमदार सांघिक प्रदर्शनाच्या बळावर लखनौवर दणदणीत विजय मिळवला.

Indian Paradise Flycatcher Sighted Sillod
सिल्लोडमध्ये स्वर्गीय नर्तकचे दर्शन

स्वर्गीय नर्तकने सिल्लोड परिसरात तीन दिवस मुक्काम केल्याची नोंद प्रथमच स्थानिक लोक जैवविविधता नोंद वहीत करण्यात आली. या पक्ष्याची माहिती…

transfer of assistant commissioner news in marathi
सहाय्यक आयुक्तांच्या बदलीविरोधात रहिवाशांची निदर्शनेच काळ्या फिती बांधून प्रशासकीय निर्णयाचा निषेध

शुक्ला यांच्या अचानक तडकाफडकी बदलीच्या निर्णयाविरोधात मंगळवारी सकाळी एफ उत्तर विभाग कार्यालयासमोर रहिवाशांनी काळ्या फिती बांधून निदर्शने केली.

संबंधित बातम्या