vasai virar city faces intense heat and rising mosquito infestation in several areas
कडक उन्हाळ्यातही शहरात डासांचा उपद्रव वाढला, डासांमुळे नागरिक त्रस्त

वसई विरार शहरात कडाक्याच्या उन्हाने नागरिकांचा घामटा काढला असतानाच आता शहरात विविध ठिकाणच्या भागात डासांचा उपद्रव वाढला आहे.

Toxic semen kill female mosquitoes australia
डासांच्या निर्मूलनासाठी विषारी वीर्याचा वापर; त्यामुळे जीवघेण्या आजारांचा प्रसार कमी कसा होणार?

Scientist develop new technique to kill mosquitos ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी डासांमुळे होणाऱ्या प्राणघातक रोगांविरुद्ध एक नवीन शस्त्र विकसित केले आहे.

Kalyan Dombivli citizens worried about the increasing nuisance of mosquitoes
कल्याण-डोंबिवलीत डासांच्या वाढत्या उपद्रवाने नागरिक हैराण; पालिकेकडून धूर फवारणी होत नसल्याच्या तक्रारी

डास प्रतिबंधक कितीही उपाययोजना केल्या तरी डास घरातून निघत नाहीत. रस्त्यावर उभे राहिले तरी चारही बाजुने डास हल्ला करतात, अशा…

thane housing complexes to control mosquito
ठाण्यात डास प्रतिबंधाची जबाबदारीही गृहसंकुलांवरच

५० पेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहसंकुलांना स्वत:च फवारणी करावी लागणार असून उलट डासांच्या आळ्या आढळल्यास दंडही भरावा लागेल.

chikungunya cases surge three times more in maharashtra
विश्लेषण : राज्यात यंदा चिकुनगुनियाचे रुग्ण तिपटीने का वाढले?

नागपूरसह राज्यातील अनेक भागात यंदा चांगला पाऊस पडला. काही दिवसांच्या उघडीपीनंतर पुन्हा कमी-अधिक पाऊस पडत होता. हे वातावरण एडीस इजिप्ती…

What is Oropouche fever Death in Brazil
डेंग्यूप्रमाणेच येतो ताप! दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला ओरोपोच विषाणू आहे तरी काय?

जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत ब्राझीलमधील २० राज्यांमध्ये ओरोपोच तापाची ७,२३६ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

Zika virus cases rising in india
देशभरात झिका व्हायरसचा अलर्ट; हा विषाणू किती घातक? काय आहेत याची लक्षणं आणि बचावाचे उपाय?

सतत पडणाऱ्या पावसामुळे साचलेल्या पाण्याने आणि ओलसर वातावरणामुळे भारतात झिका विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.

Mumbai Municipal Corporation, bmc, bmc Faces Challenges in Preventing Mosquito Breeding, preventing mosquito breeding,
मुंबई : घरातील डास उत्पत्ती रोखण्याचे महानगरपालिकेसमोर आवाहन

नागरिकांच्या घरामध्ये होणारी डास उत्पत्ती रोखणे हे मोठे आवाहन मुंबई महानगरपालिकेसमोर आहे. जनजागृती करूनही अनेक ठिकाणी नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत…

how to get rid of mosquitoes
9 Photos
फक्त एका कांद्याच्या मदतीने पळवा घरातील डास, जाणून घ्या, कसे?

डासांपासून वाचवण्यासाठी आपण अनेकदा घरगुती उपाय करतो पण काहीवेळा त्याचा काहीही फायदा होत नाही. सोशल मीडियावर डासांना पळवण्यासाठी अनेक उपाय…

Survey, Finds 58 percentage Indians, Suffer from Mosquito Bites, Affecting sleep, Affecting Productivity, Mosquito Bites, Indians Mosquito Bites, gcpl survey,
डासांमुळे निम्म्या भारतीयांची होतेय झोपमोड; महाराष्ट्रासह पश्चिम भारताला बसतोय सर्वाधिक फटका

देशातील ५८ टक्के नागरिकांची डास चावून झोपमोड होते. अपुरी झोप झाल्यामुळे नागरिकांना जास्त थकवा येऊन त्याचा परिणाम त्यांच्या उत्पादन क्षमतेवर…

Dengue vaccines in India
डेंग्यूवरील लस; भारतात सुरू असलेल्या चाचण्या आणि लसीच्या विकासावर एक नजर

भारतात सध्या तीन डेंग्यूंवरील लसींची मानवी चाचणी सुरू आहे. डेंग्यूविरोधातल्या किमान दोन लसी भारतातील संशोधन संस्थांमध्ये विकसित केल्या जात आहेत.

संबंधित बातम्या