Page 10 of आई News

हवंय कणखर, आनंदी घर!

कुटुंब म्हणजे नागरीकरणाच्या प्रक्रियेचा केंद्रबिंदू’, असे अठराव्या शतकातील अमेरिकन तत्त्वज्ञानी विल डय़ुरान्ट याने म्हटले होते.

भाकरी

माझ्या आईची, जावेची, त्या माऊलीची भाकरी करायची पद्धत भले वेगळी असेल, पण त्या पिठाशी आपल्या सुंदर बोटांनी बोलत बोलत त्याला…

आई महोत्सवात नऊ मातांचा सत्कार

घरातील आर्थिक परिस्थितीवर मात करून आपल्या मुलांना शिक्षण देऊन त्यांना योग्य मार्गाला लावणाऱ्या नऊ मातांचा डोंबिवलीतील आई महोत्सवात सन्मान करण्यात…

मृत मुलीच्या न्यायासाठी आईचा पालिका मुख्यालयात हुंदका

नवी मुंबई पालिकेच्या बेलापूर येथील नवीन, अद्ययावत, आलिशान अशा मुख्यालयात सध्या एका आईचा आपल्या मृत मुलीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी…

संस्कृती रक्षणात आईची भूमिका महत्त्वाची-अपर्णा रामतीर्थकर

भारतीय संस्कृतीवर पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण होत आहे. भारतीय संस्कृतीचे रक्षण व जतन करण्याचे काम स्त्रियांना करायचे आहे.

माझी माय

आज Mother’s Day (मे महिन्याचा दुसरा रविवार) साजरा होतोय. वास्तविक पाहता श्ं’ील्ल३्रल्ली’२,ों३ँी१’२ वगरे वगरे दिवस पाळण्याची प्रथा पाश्चात्त्यांची.

‘हिच्यापोटी जन्म असावा..’

आपलं मूल विकलांग आहे, हे महाप्रयासाने का होईना पण एकदा स्वीकारल्यानंतर माघार नाही. माधवी कुंटे यांनीही आपल्या बहुविकलांग मुलाला, अजितला…

भेट आईची

उद्या मातृदिन अर्थात मदर्स डे. प्रत्येकाने आपल्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. तिच्या प्रेमाला, तिच्या त्यागाला, धावपळीला, कष्टाला स्मरावं म्हणून ‘भेट…

आई होण्यापूर्वी

मी आई होण्यापूर्वी काय काय करू शकत होते अन् कुठला कुठला अनुभव घेतला नव्हता हे सांगणारं एका तरुणीचं हे मनोगत

आईचं माहेरपण

राजसी आईचं ते भूतकाळात रमलेलं मोहक रूप पाहून अगदी त्या दिवसाचं सार्थक झाल्यासारखी खूष झाली. ‘मदर्स डे’ ला कुणी कुणी…

माझी आई ! ?

मुलांच्या आईबद्दलच्या प्रतिक्रिया, वेगवेगळ्या वयातल्या!