मोटारसायकल News

Vehicle buyers include businessmen and individuals associated with political parties
ठाण्यात वर्षभरात कोट्यवधी रुपयांच्या ८५ आलिशान मोटारींची नोंदणी; ८ कोटी ९० लाख रुपयांची सर्वात महागडी मोटार

वाहन खरेदी करणाऱ्यांमध्ये व्यवसायिकांचा आणि राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्तींचा सामावेश आहे.

young man women cleverly took away car hitting two wheeler
पुणे: मोटारीचा धक्का लागून दुचाकीवरील दोघे पडले… विचारपूस सुरू असताना दोघांनी मोटारच पळवून नेली

याप्रकरणी तुषार सुनील कोळेकर ( वय २१, रा. लोणी काळभोर, पुणे ) याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

three farm laborers die car collision Ale Fata area, Pune Two laborers injured
पुणे: आळे फाटा परिसरात मोटारीच्या धडकेने तीन शेतमजुरांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

जगदीश महेंद्रसिंह डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

action against 600 drivers Kalyan-Dombivli
कल्याण-डोंबिवलीत ६०० वाहन चालकांवर कारवाई; पाच लाख ७८ हजाराचा दंड एक तासात वसूल

तपासणी मोहिमेत वाहतूक शाखेत पोलीस अधिकारी, हवालदार, वाहतूक सेवक यांना सहभागी करुन घेण्याचे सूचित करण्यात आले होते.