Page 2 of चळवळ News
परिवहनमंत्र्यांनी वाहतूकदारांचीच कोंडी केली. बैठकीत ठरलेल्या गोष्टींबाबत अध्यादेशच न काढल्याने निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही.
एफ.आर.पी. प्रश्नी १ मे पासून राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. एकाही मंत्र्यास झेंडा वंदन करू दिले जाणार नाही.
पाच मोटारसायकलवरून अचानकपणे आलेल्या १५ तरुणांनी नळदुर्ग-तुळजापूर रस्त्यावर गंधोरा पाटीजवळ तुळजापूरहून नळदुर्गकडे येणारी बस जाळली.
इचलकरंजीतील सोडगे मळ्यातील दूषित पाणी प्रश्नावरुन बुधवारी संतप्त नागरिक व नगरपालिका पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली.
आठ दिवस उलटूनही पोलीस यंत्रणा तपास करण्यात अपयशी ठरल्याने आंदोलनाचा पवित्रा स्वीकारण्यात आला.
विधिमंडळाचे अधिवेशन उद्या बुधवारी संपणार असल्यामुळे मोर्चाची संख्या कमी झाली.
टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पातून मेरवेवाडी तलावात पाणी सोडून ११ गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी…
१ जानेवारीला टोलवसुली होणार नाही, याची शाश्वती देता येत नाही, तेव्हा नागपूर अधिवेशनात …
यंदा प्रतापगडावर शिवप्रताप दिन १८ डिसेंबरला साजरा करण्यात येणार आहे
डोंबिवलीलगत असलेल्या असलेल्या २७ गावांची नगरपालिका करण्याच्या हालचालींना पुन्हा एकदा जोर चढला आहे.
टोल नाक्यावर रस्त्यावर उतरून पुन्हा आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याची घोषणा कृती समितीचे नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केली