कळमकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

राष्ट्रवादीत अखेर महापौर बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबत मंगळवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत तसा निर्णय झाल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. येत्या…

कारवाईच्या निषेधार्थ सांगलीत आंदोलन

पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेचे तीव्र…

महापौरच आता आंदोलनाच्या पवित्र्यात

शहर बस वाहतुकीसाठी आता महापौर तथा आमदार संग्राम जगताप यांच्यासह महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांवरच आता आंदोलनाची वेळ आली आहे. या सर्वानी उपप्रादेशिक…

आवाऽऽऽज कुणाचा..

शब्दातले सामथ्र्य समाजात नवी मूल्ये रुजविते आणि नव्या व्यवस्थेची पायाभरणीही करते. ‘चले जाव’, ‘खेडय़ाकडे चला’ यांसारखे शब्द केवळ औपचारिकता राहत…

ठोस कृती न झाल्यास ‘अंनिस’चे आंदोलन

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासासंदर्भात पुणे पोलिसांमार्फत प्लँचेटच्या माध्यमातून केल्या गेलेल्या प्रयत्नांच्या आरोपांसंदर्भात अद्याप ठोस कृती शासनाकडून झाली नाही.

वनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी जनतेची चळवळ व्हावी – प्रकाश जावडेकर

भटक्या जमातीतील चैतराम पवार यांनी सरकारी नोकरीच्या मोहाला बळी न पडता गावाचा विकास हे ध्येय निवडले. गावक ऱ्यांना एकत्र करीत…

अपघाताच्या निमित्ताने नगरमध्ये आंदोलनासाठी चढाओढ

विधानसभेचे वेध लागताच नगर शहरात समस्यांचे निमित्त करून आंदोलनासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. काल रात्री बसस्थानकाजवळील इम्पिरिअल चौकात…

चंद्रपूर जिल्ह्य़ातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे धरणे आंदोलन

विविध मागण्यांच्या पुर्ततेकरिता जिल्ह्य़ातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.

धंतोली झोन सभापतींना घरचा आहेर

धंतोली झोनच्या सभापतीपदी सुमित्रा जाधव यांनी पदभार स्वीकारताच त्यांना पाणी समस्येवरून त्रस्त महिलांच्या कोषाला सामोरे जावे लागले. पक्षातील काही महिला…

‘चतुरंग प्रतिष्ठान’ ही एक चळवळ -विजया मेहता

सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटविणारे ‘चतुरंग प्रतिष्ठान’ही फक्त संस्था नसून ती एक चळवळ आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी…

वेकोलिच्या अन्यायाविरोधात गोंडेगावात रविवारपासून आंदोलन

वेकोलितर्फे पारशिवनी तालुक्यात गोंडेगाव, घाटरोहना, इंदर, कामठी येथे कोळसा खाणी चालवल्या जातात. या सर्व खाणींमुळे परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकरी, नागरिकांची पिळवणूक…

गारपीटग्रस्त शेतक-यांवरील अन्यायाविरुद्ध धरणे आंदोलन

गारपीटग्रस्त शेती पिकांच्या नुकसानीतून वगळलेल्या शेतक-यांना न्याय मिळण्यासाठी सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

संबंधित बातम्या