Page 3 of मूव्ही रिव्ह्यू News

रिव्ह्यू – परतु

सत्यकथेवर चित्रपट करताना फार तोडमोड करता येत नाही आणि त्याला लोकप्रिय साच्यात बसवायची गरज नसते.

लोकप्रभा रिव्ह्यू – ‘वक्रतुंड महाकाय’- बाप्पाचा भरकटलेला प्रवास

एक मस्त लय पकडत चाललेल्या प्रवासात मध्येच दहाबारा गतीरोधकांची पट्टी यावी आणि त्या लयीचा पुरता चक्काचूर झाला तर काय होईल?

प्रवास नेहमीचा, वाट वेगळी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरचा प्रवास कधी खासगी वाहनाने तर कधी परिवहन मंडळाच्या बसने बरेच जण करतात.

माफक मनोरंजन

मराठी चित्रपटांमध्ये निरनिराळ्या चित्रपट प्रकारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याचे उदाहरण म्हणून ‘टाइम बरा वाईट’ हा चित्रपट म्हणता येईल.

मालिका कथानकाचा विस्तार..

बॉलीवूड चित्रपटांमध्ये अधूनमधून बडे बडे कलावंत असलेले ‘मल्टिस्टारर’ असे बिरुद मिरविणारे चित्रपट येत असतात. सिनेमाची आर्थिक गणिते सहज सुटावीत, प्रेक्षकांनाही…

प्रेमाचा गुलकंद

चित्रपटांचा हमखास यशस्वी फॉम्र्यूला म्हणून प्रेमकथापटांकडे पाहिले जाते. प्रेमकथापटांचा इथून तिथून फॉम्र्यूला एकच असतो.

बटबटीत!

बॉलीवूडमध्ये मसालापट हा मुख्य प्रवाहातील पठडीबद्ध गल्लाभरू सिनेमाचा प्रवाह अजूनही कायम आहे. भडक रंग, भडक नाटय़, भडक गाणी, भडक संगीत…

जादा ‘फिल्मी’

चरित्रात्मक चित्रपट तसेच घडून गेलेल्या सत्य घटनांवर आधारित चित्रपटांची संख्या वाढतेय. काल्पनिक गोष्टींपेक्षा सत्य घटनांवर बेतलेले चित्रपट बनविण्याकडे निर्माता-दिग्दर्शकांचा कल…

रिव्ह्यू : ‘बाळकडू’ – आवाज रूपातील बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपल्या स्टाईलने पोहोचविण्याचा प्रयत्न आणि मराठी जनमानसाला जागृत करण्याचा प्रयत्न बाळकृष्ण पाटील या व्यक्तिरेखेद्वारे चित्रपटकर्त्यांनी केला…