actress Samantha ruth prabhu yashoda is a hit at the box office mumbai
मुंबई: समंथाच्या ‘यशोदा’ चित्रपटाचा बॅाक्स ॲाफिसवर डंका

दरम्यान, ‘यशोदा’ने प्रदर्शनापूर्वीच ५५ कोटींचा गल्ला जमवला होता. समांथाच्या कारकीर्दीतील हा प्रदर्शनाआधीच सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

Amruta Subhash wonder women
पॉझिटिव्ह प्रेग्नेन्सी किट, गर्भधारणा अन् बरंच काही, अमृता सुभाषच्या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

“एक बच्चे को पालने के लिए एक गांव की जरूरत होती है” असे त्यात एक डायलॉग पाहायला मिळत आहे.

World Mental Health Day 2022
12 Photos
World Mental Health Day 2022: आलियाचा डिअर जिंदगी , सुशांतचा छिछोरे…मानसिक आरोग्याचे महत्त्व पटवून देणारे ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

आज जागतिक मानसिक आरोग्यदिनी जाणून घेऊया अशा चित्रपटांबद्दल, जे तुम्हाला नक्की पाहिले पाहीजेत.

top-South-Movies-list
9 Photos
Photos : ‘आरआरआर’पासून ‘पोन्नियिन सेल्वन १’पर्यंत; ‘हे’ आहेत या वर्षातले सर्वाधिक कमाई करणारे दाक्षिणात्य चित्रपट

२०२२ वर्षामध्ये अनेक दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

boys three movie
मुंबई : मराठी चित्रपटाला पुन्हा एकदा यश ; ‘बॉईज ३’ची पहिल्या आठवड्यात ४.९६ कोटी रुपयांची कमाई

यंदा तिकीट खिडकीवर लक्षणीय यश मिळवण्याचा मराठी चित्रपटांचा सिलसिला अजूनही सुरू असून याची प्रचिती ‘बॉईज ३’ या मराठी चित्रपटाने दिली.

kabzaa teaser
केजीएफच्या तोडीचा ‘हा’ नवा अ‍ॅक्शनपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला; टीझर पाहिलात का ?

टीझर रिलीज झाल्यानंतर काही तासांतच नेटीझन्स या चिपटाची तुलना ‘केजीएफ’ शी करत असल्याचे पाहायला मिळाले.

hruta durgule, ananya film, ananya release date, hruta durgule instagram, hruta durgule upcoming film, हृता दुर्गुळे, हृता दुर्गुळे इन्स्टाग्राम, हृता दुर्गुळे प्रदर्शन तारीख, हृता दुर्गुळे आगामी चित्रपट
“चित्रपटातील कलाकार मालिकेत काम करणाऱ्यांना कमी लेखतात” हृता दुर्गुळेने व्यक्त केली खंत

अभिनेते सुबोध भावे यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना तिने ही खंत व्यक्त केली.

नवं काही..: दुरंगा

तीन वेगवेगळय़ा काळात घडणारी त्याच व्यक्तिरेखांच्या कथा सांगणारी ‘दुरंगा’ ही वेबमालिका झी ५ वर प्रदर्शित झाली आहे.

how to download movies for free
विना इंटरनेट Movies करा Free मध्ये डाउनलोड; केंद्र सरकारचा महाराष्ट्रासाठी मोठा प्लॅन

अलीकडे भारतात 5G च्या आगमनानंतर इंटरनेटचे भाव वधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या