‘शर्माजी नमकीन’ पाहिल्यानंतर रणधीर कपूर यांनी केला भाऊ ऋषीला भेटण्याचा हट्ट; रणबीरला म्हणाले, “त्याला फोन कर, मला…”

हा चित्रपट पाहिल्यानंतर ऋषी कपूर यांचे मोठे भाऊ रणधीर कपूर यांनी काय प्रतिक्रिया दिली हे रणबीरने सांगितले.

6 Photos
Photos : होळीच्या दिवशी प्रेक्षकांना मिळणार मेजवानी; ओटीटीवर रिलीज होणार जबरदस्त चित्रपट आणि वेबसीरिज

पाहुयात या आठवड्यात कोणकोणते चित्रपट आणि वेबसीरीज रिलीज होणार आहेत.

Lal-Krishan-Adwani
‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिल्यानंतर लालकृष्ण आडवाणींना अश्रू अनावर? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य

भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहिल्यानंतर असल्याचा दावा…

Rajinikanths Annatathe
रजनीकांतचा ‘अन्नतथे’ मुंबईच्या अरोरा थिएटरमध्ये दाखवला जाणार नाही; जाणून घ्या कारण

रजनीकांतच्या चित्रपटांचा फर्स्ट-डे फर्स्ट शो पाहण्यासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमा हॉल म्हणून ओळखले जाणारे मुंबईचे अरोरा थिएटर यावेळी पूर्ण अंधारात असेल.

Hum Dil De Chuke Sanam
Reel to Real Life : ‘हम दिल दे चुके सनम’प्रमाणे त्याने प्रियकराशी लावून दिलं पत्नीचं लग्न अन्…

सहा महिन्यांपूर्वीच दोघांचं लग्न झालं होतं, मात्र पत्नीच्या प्रेमसंबंधामुळे दोघांमध्ये अनेकदा भांडणं होत होती.

kashmirs floating theater
काश्मीरमधल्या पहिल्या-वहिल्या ओपन एअर फ्लोटिंग थिएटरचा थाट! दाल सरोवरात स्थानिकांनी पाहिला ‘कश्मीर की कली’ चित्रपट!

हे थिएटर जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले आहे.

After Navarasa release Ban Netflix trend on Twitter know reason gst 97
#BanNetlfix: …म्हणून होतीये ‘नेटफ्लिक्सवर बंदी’ची मागणी; सईची भूमिका असलेल्या सिरीजशी संबंध

विशेषतः ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज होणारे चित्रपट जास्त अडचणीत सापडतात. आता पुन्हा अशाच एका सिरीजमुळे नेटफ्लिक्सला रोषाचा सामना करावा लागतो आहे.

संबंधित बातम्या