चित्रपटांमुळे ‘नटसम्राट’, ‘राऊ’ कादंबऱ्यांसाठी प्रतिक्षा यादी

मूळ लेखनाकडे एकाच वेळी मोठय़ा संख्येने वाचक वळल्याने बहुतांश वाचनालयात त्या कादंबरी मिळेनाशा झाल्या आहेत

कलाविष्कार स्वातंत्र्याच्या नावाखाली वाटेल ते दाखवले जाते – सचिन खेडेकर

करमणुकीचा दर्जा खालावला असताना प्रेक्षकांची करमणुकीकडे पाहण्याची दृष्टी बदलण्यासाठी कलावंतांनी आणखी चांगले काम केले पाहिजे.

महाराष्ट्रातील चित्रपट आणि संगीत कलेच्या २०० वर्षांचा इतिहासाला कोशाचे कोंदण!

व्ही. शांताराम प्रतिष्ठान आणि विवेक समूह यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या ‘चित्रपट आणि संगीत कोश’ तसेच गेल्या शंभर वर्षांतील…

सर्जनशीलतेला वाव देणारा चित्रपट महोत्सव

सॅटेलाइट सिटी, एज्युकेशनल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत गेली दोन वर्षे भरविण्यात येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवमध्ये सहभागी…

हिंदी चित्रपटसृष्टीला २०० कोटींचा फटका?

अभिनेता सलमान खानला बुधवारी सत्र न्यायालयाने हिट अँड रन प्रकरणात दोषी ठरविल्यामुळे बॉलीवूडच्या तब्बल २५० कोटींच्या चित्रपटांचे भवितव्य टांगणीला लागले…

मराठी चित्रपटांसाठी १२ ते ९ मधील हवी ती वेळ देऊ – मल्टिप्लेक्स मालकांची हमी

मराठी चित्रपट निर्माते आणि चित्रपटगृहचालकांची बैठक गुरुवारी दुपारी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत विधान भवनात झाली.

संबंधित बातम्या