भारताच्या संसदीय लोकशाही व्यवस्थेत पंतप्रधान या नात्याने नरेंद्र मोदी देशातील अत्यंत महत्त्वाचे पद भूषवितात. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान निर्णय घेतात.
दक्षिण भारतात भाजपचा फारसा प्रभाव नसल्याने या क्षेत्रातील राज्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात झुकते माप देण्यात आले आहे. दक्षिणेकडील राज्यांतील भाजपच्या सहकारी पक्षांना…