एमपीएससी परीक्षा

एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) होय. ही भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये स्थापन केलेली एक घटनात्मक संस्था आहे. या संस्थेद्वारे महाराष्ट्र सरकारचे कामकाज सुरळीतपणे पार पडावे यासाठी योग्य आणि कार्यक्षम उमेदवार पुरवत असते. सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झाल्यास या आयोगाद्वारे परीक्षेचे आयोजन केले जाते.

या परीक्षा राज्य सरकारच्या विविध पदांसाठी असतात. यामध्ये कार्यकारी अधिकारी विभाग, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट, महानगरपालिका/नगर परिषद अशा विभागांमधील पदांचा समावेश असतो.

दरवर्षी इंग्रजी आणि मराठी अशा दोन माध्यमांमध्ये ही संस्था परीक्षेचे आयोजन करते. दरवर्षी महाराष्ट्रातून लाखो उमेदवार या परीक्षांना बसतात. या संस्थेचे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे आहे.
Read More
high court slams mpsc for forgetting Vidarbha
‘एमपीएससी’ला राज्यात विदर्भ असल्याचा विसर’, वैद्यकीय प्राध्यापक पदभरतीबाबत उच्च न्यायालयाचे ताशेरे

‘एमपीएससी’ला राज्यात विदर्भ नावाचा प्रदेश आहे याबाबत विसर पडला असावा किंवा ते जाणीवपूर्वक विदर्भाकडे दुर्लक्ष करत आहे.

MPSC Food Safety Officer exam result due for ten months remains undeclared increasing students anxiety
‘एमपीएससी’ विद्यार्थी मानसिक तणावात…तब्बल दहा महिन्यांपासून या परीक्षेचा…

एमपीएससीच्या अन्न सुरक्षा अधिकारी मुख्य परीक्षेचा निकाल दहा महिने उलटून गेले पण निकाल जाहीर झालेला नाही यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली…

MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान

मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर चारमधील विज्ञान व तंत्रज्ञान घटकातील उर्वरित घटकांच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

MPSC Mantra State Services Main Exam Science and technology component
MPSC मंत्र: राज्य सेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान घटक

राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर ४ मधील ‘विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास’ या घटाकाची तयारी कशा प्रकारे करावी याबाबत या…

MPSC Food Safety Officer exam result due for ten months remains undeclared increasing students anxiety
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल दोन हजार पदांसाठी अर्ज करण्यास काहीच दिवस शिल्लक

राज्यभरात सध्या विविध विभागांमध्ये पदभरती सुरू आहे. त्यामध्ये एमपीएससीकडून विविध परीक्षा आयोजित केल्या जात आहेत.

Indian economy current affairs
MPSC मंत्र: राज्य सेवा मुख्य परीक्षा; अर्थव्यवस्था चालू घडामोडी

संकल्पनात्मक अभ्यासाइतकेच अर्थव्यवस्था विषयात चालू घडामोडींना महत्त्व आहे. किंबहुना संकल्पनांच्या आधारे चालू घडामोडींचा अभ्यास करणे हाच या विषयाच्या अभ्यासाचा बेस…

mpsc 1333 post exam
नोकरीची संधी: लोकसेवा आयोगामार्फत परीक्षेद्वारे भरती

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत पुढील एकूण १,३३३ पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४’ रविवार,…

MPSC Mantra  Administrative System State Services Main Examination career news
MPSC मंत्र : प्रशासकीय व्यवस्था; राज्यसेवा मुख्य परीक्षा – सामान्य अध्ययन पेपर दोन

राज्यव्यवस्था विषयाच्या पारंपरिक मुद्यांबरोबरच अधिकारी झाल्यावर हाताळायच्या बाबीही उमेदवारांना माहीत असायला हव्यात या अपेक्षेतून आयोगाने लोकप्रशासन आणि एकूणच प्रशासकीय व्यवस्थेशी संबंधित…

Loksatta anyartha Confusion in MPSC Result MPSC Affected Maharashtra State Public Service Commission Exam Recruitment
अन्यथा: तात्यांचा ठोकळा…!

तंत्रज्ञानाचा परीघ वाढत चाललाय. सगळ्यात वेग आहे तो दळण-वळणाच्या तंत्रज्ञानाचा बदलाचा. माणसं किती किती मार्गांनी एकमेकांच्या संपर्कात असतात आता.

eligible candidates in agricultural services exam finally get appointment letter
कृषी सेवा परीक्षेच्या उमेदवारांना अखेर नियुक्ती पत्र मिळाले, विद्यार्थी म्हणाले धन्यवाद देवाभाऊ….

आचारसंहितेपूर्वी नियुक्ती पत्र मिळाल्याने उमेदवारांनी दिलासा मिळाला असून त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले.

417 candidates selected from Maharashtra Agricultural Service Examination conducted by MPSC dag 87 sud 02
‘एमपीएससी’च्या रखडलेल्या पदांच्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा, आचारसंहितेपूर्वी…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेतून ४१७ उमेदवारांची निवड झाली

preliminary exam for group b group c service recruitment by mpsc
एमपीएससीतर्फे गट ब, गट क सेवेतील पदभरतीसाठी आता स्वतंत्र पूर्व परीक्षा; दोन्ही सेवांच्या स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एमपीएससीने विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचे १ ऑगस्ट २०२२ रोजी जाहीर केले होते.

संबंधित बातम्या